LIVE BLOG : जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

आज दिवसभरातील घडमोडींचा वेगवान आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Jul 2019 11:10 PM

पार्श्वभूमी

 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात पावसाचा खेळखंडोबा, न्यूझीलंड कालच्या पाच बाद 211 धावसंख्येवरुन आज पुढे सुरु होणारपुण्यातील बेपत्ता तरुण माओवाद्यांचा कमांडर, छत्तीसगढ पोलिसांकडून यादी प्रसिद्ध, कबीर कला मंचमुळे संतोष माओवादी झाल्याचा कुटुंबियांचा...More

सिंधुदुर्ग : अधिकाऱ्यावर चिखलफेक प्रकरण, आमदार नितेश राणेंसह 19 जणांची सावंतवाडी कारागृहातून सुटका