ABP Exit Polls 2019 Lok Sabha Elections Live Update | एबीपी-नेल्सनचा एक्झिट पोल LIVE

Exit Polls 2019 Live Updates: 'एबीपी न्यूज'-'नेल्सन' यांनी केलेल्या एक्झिट पोलच्या माध्यमातून निकालांचा अचूक आणि विश्वसनीय अंदाज वर्तवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 May 2019 09:33 PM

पार्श्वभूमी

Lok Sabha Election 2019 : लोकसभा निवडणुकांचा निकाल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. लोकसभेच्या 542 मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालं आहे. 23 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर देशात कोणाचं...More