मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहिती अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना नोकरीची गरज आहे ते तरुण याठिकाणी अर्ज करु शकतील. तर पाहुयात आज कुठे नोकरीची संधी आहे.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मध्ये  एकूण  ३३९ जागांसाठी ही भरती निघाली आहे. ITI झालेल्यांसाठी ही मोठी संधी आहे. या भरतीविषयी  सविस्तर माहिती जाणून घ्या.

पोस्ट – इलेक्ट्रिशियन

एकूण जागा – 40

शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI

पोस्ट – डिझेल मेकॅनिक

एकूण जागा – 35

शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI

पोस्ट – फिटर

एकूण जागा – 20

शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI

पोस्ट – कारपेंटर

एकूण जागा – 20

शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI

पोस्ट – वेल्डर

एकूण जागा – 20

शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI

पोस्ट – स्टेनोग्राफर (इंग्रजी)/ सेक्रेटेरियल असिस्टंट

एकूण जागा – 25

शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI

पोस्ट – प्लंबर

एकूण जागा – 15

शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI

पोस्ट – पेंटर

एकूण जागा – 15

शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI

पोस्ट – वायरमन

एकूण जागा – 10

शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI

वयोमर्यादा – 24 वर्षांपर्यंत

नोकरीचं ठिकाण – नागपूर

तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

ऑनलाईन अर्जासाठी अधिकृत वेबसाईट - apprenticeshipindia.org

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 ऑक्टोबर 2021

Education Loan Information:

Calculate Education Loan EMI