Maharashtra Board Result 2023 LIVE Updates : ऑल द बेस्ट!!! बारावीचा निकाल जाहीर; दुपारी 2 वाजता निकाल ऑनलाईन पाहता येणार

Maharashtra HSC Result 2023 Live Updates: अवघ्या काही तासांत बारावीच्या परीक्षेचा निकाल, एबीपी माझाच्या mh12.abpmajha.com बेवसाईटवर निकाल पाहण्याची सुविधा

Advertisement

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 May 2023 11:39 AM

पार्श्वभूमी

Maharashtra HSC Result 2023 Live Updates: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC Exam Result News) कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष...More

HSC Result 2023 LIVE Updates: महाराष्ट्रात बारावीचा निकाल 91.25 टक्के; पाहा विभागनिहाय टक्केवारी

  • महाराष्ट्रात बारावीचा निकाल 91.25 टक्के.

  • मुलींचा निकाल 93.73 टक्के

  • मुलांचा निकाल 89.14 टक्के निकाल

  • कोकण विभागाचा 96.1 तर मुंबईचा निकाल सगळ्यात कमी म्हणजे 88.13 टक्के.

  • गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल घटला.



© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.