Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील


भारतीय कृषी संशोधन संस्था


एकूण जागा : ६४१


पदाचे नाव : टेक्निशियन (T-1)


शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण


वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे


अर्ज पद्धती : ऑनलाईन


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2022


अधिकृत वेबसाईट - cdn.digialm.com


महाराष्ट्र वन विभागात विविध पदांसाठी भरती


एकूण जागा : १४


पदाचे नाव - जीवशास्त्रज्ञ, कनिष्ठ संशोधन सहाय्यक, पशुवैद्यकीय अधिकारी, निसर्ग पर्यटन व्यवस्थापक, कायदा अधिकारी, उपजीविका तज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर


शैक्षणिक पात्रता : पदवीधर आणि समकक्ष


अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)


ई-मेल पत्ता – edpenchfoundation@mahaforest.gov.in


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2021


अधिकृत वेबसाईट – mahaforest.gov.in


सैनिक स्कूल चंद्रपूर


एकूण जागा : ३१


सामान्य कर्मचारी- पदाकरिता १६ जागांची भरती होतीय..


शैक्षणिक पात्रता : मॅट्रिक उत्तीर्ण असावे किंवा समतुल्य.

दुसरी पोस्ट -


प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पदाकरिता एकूण ०७ आहेत


शैक्षणिक पात्रता : ०१) ०३ वर्षे दरम्यान इंग्रजीमध्ये बॅचलर पदवी/ बी.एस्सी/बी.टेक. ०२) मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून बी.एड. किंवा समतुल्य पदवी ०३) CTET/STET/NET/SLET मध्ये उत्तीर्ण.


अर्ज पद्धती : ऑनलाईन


अधिकृत संकेतस्थळ - sainikschoolchandrapur.com


अर्ज करण्याची शेवटी तारीख - १७ जानेवारी २०२२


जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :


https://drive.google.com/file/d/1m68FB--6ke7dIRVBl0KjQ6-GcllOWu2T/view

https://mahaforest.gov.in/writereaddata/fckimagefile/pench.pdf

https://drive.google.com/file/d/1YDnjxnySJyQAVowY-BQnBEJXeABHTOsw/view 


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live



संबधित बातम्या :
Job Majha : BSNL, इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये नोकरीची संधी


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI