Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.

HPCL (हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.)

एकूण 186 जागांसाठी भरती होत आहे.

पहिली पोस्ट – ऑपरेशन्स टेक्निशियन

शैक्षणिक पात्रता – केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

एकूण जागा - 94

वयोमर्यादा – 18 ते 25 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मे 2022

तपशील - 

www.hindustanpetroleum.com

दुसरी पोस्ट - बॉयलर टेक्निशियन

शैक्षणिक पात्रता – मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा,  प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र.

एकूण जागा – 18

वयोमर्यादा – 18 ते 25वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मे 2022

तपशील - 

www.hindustanpetroleum.com

 

तिसरी पोस्ट - मेंटेनन्स टेक्निशियन (मेकॅनिकल)

शैक्षणिक पात्रता- मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

एकूण जागा – 14

वयोमर्यादा – 18 ते 25 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मे 2022

तपशील - 

www.hindustanpetroleum.com

 

चौथी पोस्ट - 

मेंटेनन्स टेक्निशियन (इलेक्ट्रिकल)

शैक्षणिक पात्रता – 

इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

एकूण जागा – 17

वयोमर्यादा – 18 ते 25 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मे 2022

तपशील - 

www.hindustanpetroleum.com

 

पाचवी पोस्ट - 

मेंटेनन्स टेक्निशियन (इन्स्ट्रुमेंटेशन)

शैक्षणिक पात्रता- 

इंस्ट्रुमेंटेशन किंवा इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल/ इंस्ट्रुमेंटेशन अँड इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा

एकूण जागा –  9

वयोमर्यादा – 18 ते 25 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मे 2022 

तपशील - 

www.hindustanpetroleum.com

 

सहावी पोस्ट – लॅब ऍनालिस्ट

शैक्षणिक पात्रता – 

 60% गुणांसह B.Sc. (PCM) किंवा 60% गुणांसह M.Sc. (केमिस्ट्री)

एकूण जागा – 16

वयोमर्यादा – 18 ते 25 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मे 2022

तपशील - 

www.hindustanpetroleum.com

 

सातवी पोस्ट - 

ज्युनियर फायर अँड सेफ्टी इन्स्पेक्टर

शैक्षणिक पात्रता - 

40% गुणांसह विज्ञान पदवीधर, अवजड वाहन चालक परवाना.

एकूण जागा - एक 

वयोमर्यादा – 18 ते 25 वर्ष

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मे 2022

तपशील - 

www.hindustanpetroleum.com (या वेबसाईटवर गेल्यावर careers मध्ये job openings वर क्लिक करा. Our current openings मध्ये recruitment of techinicians यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. (BHEL)

पोस्ट – वेल्डर

शैक्षणिक पात्रता - ITI , NTC उत्तीर्ण

एकूण जागा – 75

वयोमर्यादा – 35 वर्षांपर्यंत

अर्ज पाठवण्याचा पत्ता – सिनियर डेप्युटी जनरल मॅनेजर (HR) भेल, पॉवर सेक्टर वेस्टर्न रिजन, श्री मोहिनी कॉम्प्लेक्स, 145 किंग्सवे, नागपूर – 440001

अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. त्वरीत अर्ज करायला सुरुवात करा.

तपशील - pswr.bhel.com


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI