मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये विविध पदांच्या 41 जागांसाठी भरती होतेय. अधिक जागा अप्रेंटिस पदाच्या आहेत. मुंबईतली ही संधी सोडू नका. तसंच  पुण्यात भारती विद्यापीठमध्ये असिस्टंट प्रोफेसर आणि हेड ऑफ डिपार्टमेंटसाठी रिक्त आहेत. मुंबई आणि पुण्यातल्या या जॉबच्या संधीविषयी सविस्तरपणे जाणून घ्या.


मुंबई पोर्ट ट्रस्ट


पहिली पोस्ट – कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोगॅमिंग असिस्टंट (COPA)



  • एकूण जागा – 30

  • शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण, ITI (COPA)


दुसरी पोस्ट – पदवीधर अप्रेंटिस (मेकॅनिकल)



  • एकूण जागा – 2

  • शैक्षणिक पात्रता - B.E./B.Tech (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल)


तिसरी पोस्ट - पदवीधर अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल)



  • एकूण जागा – 3

  • शैक्षणिक पात्रता - B.E./B.Tech (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल)


चौथी पोस्ट - टेक्निशियन अप्रेंटिस (मेकॅनिकल) 



  • एकूण जागा – 3

  • शैक्षणिक पात्रता -  मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा


पाचवी पोस्ट - टेक्निशियन अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल)



  • एकूण जागा – 3

  • शैक्षणिक पात्रता - मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

  • नोकरीचं ठिकाण – मुंबई

  • अधिकृत वेबसाईट - www.mumbaiport.gov.in

  • अर्ज कऱण्याची शेवटची तारीख – 27 ऑगस्ट 2021


पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिससाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता आहे - The office of ATC, first floor, MbPT’s Workshops, N. V. Nakhwa Marg, Mazgaon (East), Mumbai – 400010.
 
आणि कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोगॅमिंग असिस्टंटसाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता आहे. - Apprentice Training Centre, Bhandar Bhavan, 3rd Floor, N.V. Nakhwa Marg, Mazgaon, Mumbai – 400010.


भारती विद्यापीठ, पुणे



  • एकूण जागा – 8

  • पोस्ट – सहाय्यक प्राध्यापक / असिस्टंट प्रोफेसर

  • एकूण जागा – 7

  • शैक्षणिक पात्रता - एमडी/ एमएस आयुर्वेद किंवा प्रथम श्रेणी बी फार्मसी सह (एम. फार्म) मध्ये पदव्युत्तर पदवी

  • तसेच विभाग प्रमुख/ हेड ऑफ डिपार्टमेंटसाठीही 1 जागा आहे. आयुर्वेदात पीजी झालं असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करु शकता.

  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – सचिव, भारती विद्यापीठ भवन, चौथा मजला, भारती विद्यापीठ सेंट्रल ऑफीस, एल.बी.एस मार्ग, पुणे – 411030

  • अधिकृत वेबसाईट -  www.bvp.bharatividyapeeth.edu

  • अर्ज कऱण्याची शेवटची तारीख – 8 ऑगस्ट 2021


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI