पुणे : पुण्य नगरी आणि शिक्षणाची पंढरी अशी ओळख असलेल्या पुणे (Pune) शहरात गेल्या काही वर्षात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. माध्यमांमध्येहीपुण्यातीलगुन्हेगारीच्या (Crime news)घटनाझळकतअसतात. गेल्याचआठवड्यातपुण्यातभररस्त्यातआंदेकरगँगकडूनआयुषकोमकरयायुवकाचाखूनकरण्यातआल्यानेखळबळउडालीहोती. याघटनेनंपुण्यातीलगँगवारआणिटोळीयुद्धचव्हाट्यावरआलं. तसेच, वेगवेगळ्यागँग, गोळीबार, वाहनतोडफोड, हल्लेयांसारख्याघटनांमध्येवाढझाल्याचंपाहायलामिळतआहे. त्याचपार्श्वभूमीवरपोलीसही (Police)अॅक्शनमोडवरआल्याचंदिसूनयेतय. पुण्यातसध्याघरफोडी, वाहनतोडफोडीच्याघटनाघडतआहेत, अशाचएकाघटनेतीलआरोपींनापोलिसांनीअगदीनावाप्रमाणे "गुडघ्यावर" आणलं. गुडघ्यावरुनत्यांचीधिंडकाढण्यातआलीहोती.
पुणेशहरातीलनानापेठभागातझालेल्याकोमकर-आंदेकरगँगच्यागोळीबारामुळेपुणेशहरहादरलेहोते. याघटनेनंतरपोलिसांनीगुन्हेगारीटोळ्यांविरोधातकठोरपावलेउचलण्याससुरुवातकेलीहोती. त्याचपार्श्वभूमीवरपुण्यात सध्या घरफोडी, वाहन तोडफोडीच्या घटना घडत आहेत. अशा एका घटनेतील आरोपींनापोलिसांनी अगदी नावाप्रमाणे "गुडघ्यावर" आणलं. पुण्यातील हडपसर परिसरात काही दिवसांपूर्वी घरफोडीचा प्रकार झाला होता. तसेच काही मोक्का अंतर्गत कारवाई केलेल्या गुन्हेगारांनी सुद्धा हैदोस घातला होता अशा गुन्हेगारांना पकडून पोलिसांनी त्यांची "वरात" काढली. पुण्यातील हडपसर भागात ठिकाणी या आरोपींनी दहशत निर्माण होईल असे कृत्य केले तिथून या आरोपींचा गुडघ्यावर बसवून त्यांची धिंड हडपसरपोलिसांनी काढल्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
गेल्याच आठवड्यात 43 जणांना अटक (Pune police arrest)
पुण्यातील परिमंडळ 1 चे उपायुक्त कृषिकेशरावले यांच्या नेतृत्वातपोलीस पथकाने गेल्याच आठवड्यात मोठी कारवाई केली होती. या पथकाने 24 तासांत 43 सराईत गुन्हेगारांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकीअनेकजण हे शहरातील कुख्यात आंदेकरगँगचे सदस्य असून, काहींवर खून, हत्या प्रयास (कलम 307), दारूबंदी कायदा, शस्त्रबंदी कायदा आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. नवरात्रीच्या काळात कोणतीही हिंसक घटना घडू नये, यासाठी पोलीस अॅक्शनमोडवर आले आहे. शहरातील गुन्हेगारीचा आलेख रोखण्यासाठी, विशेषतः टोळ्यांचे नेटवर्क मोडून काढण्यासाठी पुणेपोलिसांची ही मोहीम आहे.
