Nagpur Hit And Run Accident : नागपुरातगेल्या आठवड्यातएकदुर्दैवीअपघात (Nagpur Hit And Run) झालाहोता. ज्यामध्येएकाभरधावट्रकनेदुचाकीलाधडकदिल्यानेप्रवासीमहिलेचाजागीचमृत्यूझालाहोता. मात्रअशावेळी मृत पावलेल्या पत्नीचा मृतदेह घरीनेण्यासाठीमहामार्गावरकुणीहीमदतीसाठीपुढेनआल्यानेहतबलपतीनेअखेर दुचाकीवर पत्नीचामृतदेहठेवूनघरगाठले. याघटनेचाव्हिव्हिओसमाजमाध्यमांवरप्रचंडव्हायरलझाला.
दरम्यान, या प्रकरणाचीमाहितीपोलिसांना मिळाल्यानंतरत्यांनीपुढीलतपाससुरुकेला. मात्र, पीडितपती अमित यादवजवळ धडक मारून पळ काढणाऱ्या ट्रकबद्दल विशेष माहिती नव्हती. फक्त ट्रकवर लाल मार्किंग (Hit And Run Accident) आहे, इतकीच त्याने माहिती दिली. यामाहितीच्याआधारावरनागपूरपोलिसांनी AI तंत्रज्ञानाचा वापर करून या हिट अँड रन प्रकरणाचा उलघडा केलाआहे. विशेषम्हणजे AI तंत्रज्ञानाचा (AI Technology) वापर करून हिट अँड रन प्रकरणाचा उलघडा करणारा हाराज्यातील पहिलाच गुन्हा असूनत्यात नागपूर ग्रामीण पोलिसांनायशआलेआहे.
तीन टोल प्लाझावरील 12 तासांचा सीसीटीव्ही डेटा गोळा करून ट्रक शोधून काढण्यात यश
मिळालेल्यामाहितीनुसार, अपघातानंतरपीडितपती अमित यादवजवळ धडक मारून पळ काढणाऱ्या ट्रकबद्दल विशेष माहिती नव्हती. फक्त ट्रकवर लाल मार्किंग आहे, इतकीच त्याने माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर नागपूर ग्रामीण पोलिसांनी AI तंत्रज्ञानाचा वापर करत मार्वल या सरकारी संस्थेची मदत घेतली. यासाठी तीन टोल प्लाझा वरील 12 तासांचा सीसीटीव्ही डेटा गोळा करून आईच्या दोन अल्गोरिदमचा वापर केला गेला. सोबतच ट्रकची स्पीड आणि लाल मार्क असलेल्या ट्रकच्या आधारावा अपघातात सहभागी असलेला ट्रक शोधून काढण्यात आला. त्यानंतर त्या ट्रक चालकाला उत्तर प्रदेश येथील फारुकाबाद येथून अटक करण्यात आलीय. AI तंत्रज्ञानाचा वापर करून अशाप्रकारे हिट अँड रन प्रकरणाचा उलघडा होणारे हे राज्यातील पहिले प्रकरण आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी 2024 मध्ये मार्वल संस्थेची सुरवात केली होती. या गुन्ह्याच्या तपासासंदर्भात नागपूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक हर्ष पोतदार यांनीमाहितीदेत अशाप्रकारे हिट अँड रन प्रकरणाचा उलघडा होणारे हे राज्यातील पहिले प्रकरण असल्याचे सांगितलं.
आणखी वाचा
