Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगर शहरातूनएकअतिशयखळबळजनकबातमीसमोरआलीआहे. यात एका हॉटेलमध्ये तीन मुलांनी एका तरुणीवर सामूहिक अत्याचार (Chhatrapati Sambhajinagar Crime News) केल्याचासंतापजनकप्रकारघडलाय. याघटनेनं परिसरासहशहरातएकचखळबळउडालीआहे. दरम्यानहिघटना हॉटेल परिसरातलावलेल्यासीसीटीव्हीकॅमेरामध्येकैदझालीआहे. याफुटेजच्याआधारेपोलिसांनी (Chhatrapati Sambhajinagar Police) पुढीलतपाससुरुकेलाआहे. मात्रयाघटनेनंशहरातीलमहिलासुरक्षेचाप्रश्नपुन्हाएकदाचर्चेतआलाआहे.
Chhatrapati Sambhajinagar Crime : दारु प्यायलेल्या नराधमांनी शरीराचे लचके तोडले, छत्रपती संभाजीनगर हादरलं!
मिळेलेल्यामाहितीनुसार, यातीलपीडिततरुणी आपल्या मित्रासोबत हॉटेलमध्येगेलीहोती. यावेळीहॉटेलच्या 105 रूममध्ये ती थांबली होती. दरम्यानतिला फोन आल्याने तीकाहीकाळ बाहेर गेली. मात्रपार्टहॉटेलच्यारूममध्ये परतानाती चुकून रूमनंबर 105 ऐवजी 205 मध्ये गेली. यावेळीत्यारूममध्ये तीन तरुण दारू पीत होते. यावेळीयातिघांनीमिळूनतरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याचा तरुणीचा आरोप आहे. दरम्यान, हासंपूर्णप्रकार हॉटेलमध्ये लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्येकैदझालाआहे. याप्रकरणाचीछत्रपती संभाजीनगरपोलिसांनीदखलघेतलीअसून तपासी अधिकारी प्रवीण यादव हेया गुन्हाचाअधिकतपासकरतआहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खाजगी रुग्णालयात काम करणारी पीडित महिला (30) ओळखीच्या व्यक्तीकडून पैसे घेण्यासाठी हॉटेलमध्ये गेली होती. त्यावेळीयासंतापजनकप्रकारघडलाय
Chhatrapati Sambhajinagar Crime : जबरदस्तीने बिअर पाजली, रात्रभर सामूहिक अत्याचार, तिन्ही आरोपींना बेड्या
आरोपींनी महिलेला जबरदस्तीने बिअर पाजले आणि रात्रभर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पहाटे 2 ते 4 च्या दरम्यान कुठेतरी, महिला त्यांच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी झाली आणि ओरडत पळून गेली. पीडितेने ताबडतोब वेदांतनगर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि अवघ्या तीन तासांत तिन्ही आरोपींना अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी घनश्याम भाऊलाल राठोड, ऋषिकेश तुलसीराम चव्हाण आणि किरण लक्ष्मण राठोड यांना अटक केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
