19 Minute Couple Viral MMS Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. 19 मिनिटं 34 सेकंदाचा हा एमएमएस व्हिडीओ (19 minute video viral video) आहे. सदर व्हिडीओ खरा आहे की खोटा, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र या व्हिडीओबाबत सोशल मीडियावर अनेक दावे करण्यात येत आहे. 

Continues below advertisement

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधील तरुणीने आत्महत्या केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. एका तरुणासोबत 19 मिनिटं 34 सेकंदाचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल (couple viral mms video) झाल्यानंतर संबंधित मुलीने आयुष्य संपवल्याचा दावा नेटकरी करत आहे. मात्र हा दावा पूर्णपणे खोटा आहे. तसेच व्हायरल होणारा व्हिडीओ खरा आहे की खोटा, याबाबतही अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही. (19 minute couple viral video)

19 मिनिटं 34 सेकंदच्या व्हिडीओमधील मुलीने जीवन संपवलं?, सत्य काय? (19 minute video viral video)

सोशल मीडियावर एका मुलीचा मृतदेह जमिनीवर पडलेला दाखवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मृतदेह असून पोलीस घटनास्थळी चौकशी करत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओवरुन 19 मिनिटं 34 सेकंदाचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित मुलीने आयुष्य संपवल्याचा दावा केला जात आहे. परंतु तथ्य तपासणीत हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट झाले. ज्या महिलेच्या मृत्यूचा व्हिडीओ फिरत आहे तिचा एमएमएसमधील महिलेशी काहीही संबंध नाही. दोन्ही घटना पूर्णपणे वेगळ्या आहेत. 

Continues below advertisement

नेमकं प्रकरण काय? (19 Minute Couple Viral MMS Video)

19 मिनिटांच्या, 34 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये, एक जोडपे आक्षेपार्ह स्थितीत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर कसा पोहोचला हे अद्याप समोर आलेले नाहीय. प्रसिद्धी मिळविण्यासाठी या जोडप्याने जाणूनबुजून हा व्हिडीओ पोस्ट केला आहे की दुसरे कारण आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

19 Minute video Fact Check: 19 मिनिटं 34 सेकंदाचा व्हिडीओ खरा की खोटा?; धक्कादायक माहिती समोर, नेमकं प्रकरण काय?