Digital Gold नवीदिल्ली :सिक्यूरिटीजअँडएक्सचेंजबोर्डऑफइंडियाम्हणजेचसेबीचेचेअरमनतुहिनकांतपांडेयांनीडिजीटलगोल्डमध्येगुंतवणूककरणाऱ्यांनासावधकेलंआहे. सेबीनंस्पष्टकेलंकीडिजीटलगोल्डलासिक्यूरिटीमानलंजातनाहीकिंवाकमोडिटीडेरिवेटिव्सच्याअंतर्गतदेखीलतेयेतनाही.

SEBI on Digital Gold : डिजीटल गोल्डमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना सेबीचा इशारा

सेबीच्यामतेजरएखाद्याप्लॅटफॉर्मकडूनरक्कमथकलीतरअशास्थितीतसेबीकडेगुंतवणूकदारांनासुरक्षितठेवण्याचंकोणतंहीसाधननाही. सेबीनंडिजीटलगोल्डमध्येगुंतवणूककरणाऱ्यांनीपूर्णपणेसावधराहावं, असंम्हटलंआहे.

सेबीचेचेअरमनतुहिनकांतपांडेयांनीनॅशनलकॉन्क्लेवऑन REITs अँडInvITs–2025 मध्येयाबाबतमाहितीदिली. डिजीटलगोल्डइंडस्ट्रीचंनियमनसेबीकडूनकेलंजातनाही. मात्र, यासंदर्भातीलमागणीदीर्घकाळापासूनकेलीजातआहे. तुहिनकांतपांडेयांनीगुंतवणूकदारांनाम्हटलंकीडिजीटलगोल्डमध्येगुंतवणूककरतानाप्लॅटफॉर्मआणित्याच्याअटींचीपूर्णमाहितीघेणंआवश्यकआहे.

सेबीसध्यागोल्डईटीएफआणिट्रेडेबलगोल्डसिक्यूरिटीजमध्येकेलेल्यासोन्यातीलगुंतवणुकीचंनियमनकरते. यादोन्हीतीलगुंतवणूकसेबीच्याकक्षेतयेते.

डिजीटलगोल्डम्हणजेकाय?

डिजीटलगोल्डचीखरेदीपारंपरिकसोन्याप्रमाणंहोतनाही. हाव्यवहारपूर्णपणेडिजीटलअसतो. भारतातपेटीएम, फोनपे, गुगलपेगुंतवणूकदारांनाडिजीटलगोल्डमध्येगुंतवणूककरण्याचीसुविधादेतात. 2021 मध्येडिजीटलगोल्डमार्केट 5000 कोटीरुपयांचंहोतं. तेआतावाढून 13800 कोटीरुपयांवरपोहोचलंआहे.

दरम्यान, सेबीनं डिजीटल गोल्डमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला असला तरी प्रत्यक्ष सोन्यात ज्यांनी गुंतणूक केली त्यांना चांगला परतावा मिळालेला आहे. सोने आणि चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांना 2025 मध्ये चांगला परतावा मिळाला आहे. कारण, 31 डिसेंबर 2024 ला 24 कॅरेट सोन्याचा दर 75000 रुपयांदरम्यान होता. सध्या सोनं 1 लाख 22 हजारांवर पोहोचला आहे. त्यामुळं सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा मिळाला आहे. तर, चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना देखील चांगला परतावा मिळाला आहे. चांदीचे दर 1 लाख  50 हजारांच्या पुढं पोहोचले आहेत. 

(टीप- शेअरबाजार, म्यूच्यूअलफंडहेजोखमीच्याअधीनअसतात. यालेखातदिलेलीमाहितीहीप्राथमिकस्वरुपाचीअसूनआम्हीकोणताहीदावाकरतनाही. यालेखामागचागुंतवणुकीसाठीशिफारस, सल्लादेण्याचाउद्देशनाही. तुम्हालागुंतवणूककरायचीअसेलतरयाक्षेत्रातीलतज्ज्ञांचासल्लाघ्या.)