अनपेक्षित खर्च कधीही उद्भवू शकतात. ज्यामुळे झटपट रोखीची गरज भासते. आपल्याला त्वरीत पैशांची गरज असल्यास इन्स्टा पर्सनल लोन हे एक उपयुक्त साधन ठरते. ते घर दुरुस्ती आणि आणीबाणीच्या वैद्यकीय समस्येला सामोरे जाण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी वापरता येते. बर्याच प्रकरणांमध्ये, तुमच्या बचतीला हात न लावता अनपेक्षित खर्चाचा सामना करण्यासाठी आवश्यक निधी मिळवण्यातील हा सर्वात जलद मार्ग आहे. तुम्हाला काही मिनिटांत तुमच्या खात्यात त्वरित निधी वितरित करण्याची आवश्यकता असल्यास बजाज फिनसर्व्ह इन्स्टा पर्सनल लोन हा एक उत्तम पर्याय आहे. फक्त तुमचा मोबाईल नंबर आणि OTP टाकून तुमची इन्स्टंट लोन ऑफर तपासा.
जरी झटपट कर्ज मिळणं सोपे असले तरी तुम्ही ते पैसे हुशारीने खर्च केले पाहिजे. जेणेकरून ते तुम्हाला दीर्घकाळासाठी मदतीचे ठरतील.
इन्स्टंट लोन प्रभावीपणे वापरण्याचे हे आहेत 5 मार्ग:
• वैद्यकीय आणीबाणी
अर्ज केल्यानंतर त्वरित कर्ज वितरीत करण्यात येते. यापैकी बहुतेक कर्जे ही पूर्व-मंजूर वैयक्तिक कर्जे देखील आहेत. ज्यामुळे अर्ज प्रक्रिया लक्षणीयरित्या कमी करतात. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही तातडीच्या खर्चासाठी आवश्यक असलेले पैसे पटकन मिळतात. विशेषत: जर तुम्हाला किंवा कुटुंबातील सदस्याला अनपेक्षित आणि तात्काळ वैद्यकीय गरज असल्यास व तुमच्या विम्यामध्ये कवच समाविष्ट नसल्यास किंवा मर्यादा ओलांडली असल्यास, आर्थिक निर्बंधांमुळे कोणतीही वैद्यकीय प्रक्रिया थांबवलेली असल्यास इन्स्टंट लोनचा वापर तुम्हाला करता येईल.
• विवाह
लग्नाच्या खर्चासाठी, विशेषत: कोणत्याही अनपेक्षित गोष्टींसाठी इन्स्टंट लोन हा एक उपयुक्त मार्ग आहे. विवाह हा एक महागडा समारंभ आहे. जर तुमच्या पाहुण्यांसाठी ठिकाण, मेन्यू किंवा राहण्याच्या सोयींमध्ये शेवटच्या क्षणी फेरबदल करणे आवश्यक असल्यास तुमच्या बजेटच्या दृष्टीने ही आव्हानात्मक स्थिती असू शकते. झटपट कर्ज मिळवल्याने तुम्हाला लग्नाच्या तयारीत मोठे समायोजन न करता या खर्चांना सामोरे जाण्यास मदत मिळते. तुम्हाला आवश्यक असलेला निधी पटकन मिळवून लग्नाचा दिवस हरतऱ्हेने परिपूर्ण असल्याची खात्री करा.
• उच्च शिक्षण
जेव्हा तुम्ही शिकवणी, फी, पुस्तकं, राहण्याची सोय आणि वाहतूक यासारख्या गोष्टींचा विचार करता तेव्हा महाविद्यालयात जाण्याचा खर्च झपाट्याने वाढू शकतो. एज्युकेशन लोन हे तुमच्या सर्व खर्चाना कवच देणारे ठरते किंवा ठरत नाही. या खर्चांची पूर्तता करण्यासाठी आणि तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल मनःशांती देण्यासाठी इन्स्टंट लोन ही एक उत्तम मदत असू शकते. ज्यांना स्वत:ची बचत किंवा आर्थिक मदत न वापरता महाविद्यालयासाठी पैसे द्यायचे आहेत, त्यांच्यासाठी ही एक व्यावहारिक निवड आहे.
• घराची दुरुस्ती आणि नूतनीकरण
घरातील सुधारणा आणि उपकरणं अपग्रेड करणे खूप महाग असू शकते. घराची दुरुस्ती, देखभाल आणि नूतनीकरणामुळे सर्व गोष्टींची किंमत वाढू शकते. अनपेक्षित खर्चाची शक्यता लक्षात घेणं नेहमीच सोपं नसते. ज्या घरमालकांना दुरुस्ती किंवा नूतनीकरण करणे आवश्यक आहे, ते इन्स्टंट लोनच्या मदतीने स्वत:च्या हातातील पैशांना हात न लावता खर्च करू शकतात. तुमच्या घरात गळती लागलेली छप्परं किंवा सदोष वीज यंत्रणा दुरूस्ती आवश्यक असल्यास, ही कर्जे विशेषतः उपयुक्त आहेत. अशी कर्जे तुम्हाला काम लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले पैसे उपलब्ध करून देतात.
• लहान व्यवसाय खर्च
लहान स्वरूपाचे व्यवसाय असणाऱ्या मालकांसाठी इन्स्टंट लोन हा एक उत्कृष्ट पर्याय असू शकतो. तुमच्या गरजेनुरूप पैसे त्वरीत मिळवण्याचा एक सोयीस्कर म्हणजे गुंतागुंत-मुक्त इन्स्टंट लोन. इन्स्टंट लोन घेण्यापूर्वी त्याचे फायदे आणि तोटे मोजणं महत्त्वाचे आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या खर्चासाठी त्वरीत पैसे हवे असल्यास, बजाज फिनसर्व्ह इन्स्टा वैयक्तिक कर्ज हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला रु. 10 लाखांपर्यंत निधी मिळू शकतो. रकमेची परतफेड करण्यासाठी 6 ते 60 महिन्यांपर्यंतचा परतावा कालावधी असतो. यामुळे परवडणाऱ्या EMI मध्ये कर्जाची परतफेड करणं शक्य होते. तुमच्या कर्जाचे पैसे तुमच्या बँक खात्यात 30 मिनिटे ते 4 तासांत जमा करण्यात येते. इंस्टा पर्सनल लोन ताबडतोब मिळवण्यासाठी बजाज फिनसर्व्ह वेबसाइटला भेट द्या.
व्हीडिओ –
(Disclaimer : हा लेख प्रायोजित आहे. ABP नेटवर्क किंवा ABP LIVE या लेखामध्ये व्यक्त केलेल्या मतांचे समर्थन करत नाही. या लेखात नमूद केलेल्या सर्व गोष्टींसाठी आम्ही कोणत्याही प्रकारे जबाबदार आणि/किंवा उत्तरदायी असणार नाही. या लेखामध्ये सांगितलेली वैशिष्ट्ये, मते, घोषणा, यांची वाचकांनी पुष्टी करण्याचा सल्ला दिला जातो.)