Ladki Bahin Yojana : विरोधक म्हणतात वाढणार कधी? वाढणार कधी करतात, त्याच्यावर काम सुरु, एकनाथ शिंदे लाडकी बहीणवर काय म्हणाले?

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. प्रत्यक्षात अर्थसंकल्पात त्याबाबत घोषणा झाली नाही.

अभिषेक मुठाळ Last Updated: 10 Mar 2025 04:06 PM

पार्श्वभूमी

मुंबई : महाराष्ट्र सरकारचा 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी सादर केला. या अर्थसंकल्पानंतर सत्ताधारी पक्षाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ...More