नवी दिल्ली : भारतीयरेल्वे (Indian Railway) लवकरचरेल्वेप्रवाशांसाठीनवानियमलागू करणार आहे. त्यानियमाचंपालनकाटेकोरपणेकेलंजाणारआहे. ज्याप्रमाणंविमानप्रवासकरतानाठराविकवजनापर्यंतसाहित्यघेऊजातायेतं. त्याप्रमाणंरेल्वेप्रवासातदेखीललगेजच्यावजनाच्यानियमाचंपालनकरावंलागेल. जेप्रवासीलगेजनियमाचंपालनकरणारनाहीतत्यांनादंडद्यावालागेल. यापूर्वीदेखीलअशाप्रकारचानियमआणण्याचाप्रयत्नकरण्यातआलाहोता. मात्रयानियमाचीपूर्णपणेअंमलबजावणीकरण्यातआलीनव्हती.
रेल्वेकडूननिश्चितकरण्यातआलेल्यावजनमर्यादेपर्यंतसाहित्यप्रवासीत्यांच्यासोबतघेऊनजाऊशकतात. देशातीलकाहीप्रमुखरेल्वेस्टेशनवरवजनाच्यासंदर्भातीलमर्यादेचंकाटेकोरपणेपालनकेलंजाणारआहे. विमानप्रवासातज्याप्रमाणंनियमाचंकाटेकोरपालनकेलंजातं, त्याप्रमाणंरेल्वेदेखीलनियमलागूकरणारआहे. नियमानुसारप्रवासाच्यावेगवेगळ्याकॅटेगरीनुसारमोफतसाहित्यघेऊनजाण्याचीमर्यादावेगळीअसते.
प्रथमश्रेणीएसीकोचमधूनप्रवासकरणाऱ्यांना70 किलोवजनाचंसाहित्यघेऊजाण्याचीपरवानगीआहे. एसीसेकंडक्लासडब्यातूनप्रवासकरणाऱ्याप्रवाशांसाठी50 किलोआणिस्लीपरकोचमधूनप्रवासकणाऱ्यांसाठीहीमर्यादा40 किलोअसेल. जनरलतिकीटावरुनप्रवासकरणाऱ्याप्रवाशांसाठीहीमर्यादा35 किलोपर्यंतअसेल. प्रवाशांनानिश्चितकेलेल्यामर्यादेपेक्षा10 किलोअधिकसाहित्यघेऊनजाण्यासपरवानगीअसेल. मात्रत्यापेक्षालगेजचंसाहित्यजास्तभरल्यासत्याचंस्टेशनकाऊंटरवरुनबुकिंगकरावंलागेल.
एखाद्याप्रवाशाकडेनिश्चितकेलेल्यावजनापेक्षाअधिकवजनाचंसाहित्यसापडल्यासत्यालादंडद्यावालागेल. हादंडनियमितलगेजच्याशुल्काच्यादीडपटअसेल. त्यामुळंलगेजवजनमर्यादेचाभंगकरणंप्रवाशांनामहागातपडूशकतं.
रेल्वेअधिकाऱ्यांच्यामतेहानियमप्रवाशांच्यासुरक्षिततेसाठीआणिसोयीसाठीमहत्त्वाचाआहे. काहीप्रवासीअधिकलगेजसोबतघेऊनप्रवासकरतातत्याचाइतरप्रवाशांनात्रासहोतअसतो, काहीवेळासुरक्षिततेचाप्रश्ननिर्माणहोतो. त्यामुळंलगेजवरनियंत्रणआणण्याचाभारतीयरेल्वेचानिर्णयआहे. सणांच्याकाळातआणिउन्हाळ्याच्यादिवसातहानियमफायदेशीरठरुशकतो.
