Gold Rate Today : जागतिक बाजारातील सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Rate) मागच्या काही दिवसात सातत्याने घट पाहायला मिळतेय. त्यामुळे भारतीय बाजारपेठेवरही सोन्या-चांदीच्या दरात किंचीत अस्थिरता पाहायला मिळतेय. गेल्या काही दिवसांपासून 24 कॅरेट सोन्याचा दर 52 हजारांवर पोहोचला आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 48 हजारांवर व्यवहार करत आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.35 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 52,930 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 62,550 रुपये आहे.
तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर :
मुंबईतील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,930 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,5191 किलो चांदीचा दर - 62,550
पुण्यातील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,93022 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,5191 किलो चांदीचा दर - 62,550
नाशिकमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,92022 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,5101 किलो चांदीचा दर - 62,540
नागपूरमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,92022 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,5101 किलो चांदीचा दर - 62,540
दिल्लीमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,83022 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,4281 किलो चांदीचा दर - 62,430
कोलकत्तामधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 52,85022 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 48,4461 किलो चांदीचा दर - 62,460
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्ता तपासा (Check Gold Purity) :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
महत्त्वाच्या बातम्या :
Share Market Opening Bell: सेन्सेक्स, निफ्टीची पुन्हा ऐतिहासिक भरारी; शेअर बाजारात अस्थिरतेचे संकेत