नवीदिल्ली:देशातीलसर्राफाबाजारातसोनेआणिचांदीच्यादरातवाढसुरुचआहे. सोनेआणिचांदीच्यादरानंवाउच्चांकगाठलाआहे. सणांचाकालावधीसुरुहोतअसतानासोनेआणिचांदीच्यादरातवाढझालीआहे. 24 कॅरेटसोन्याच्याएकातोळ्याच्यादरात 1343 रुपयांचीवाढझालीआहे. तरएककिलोचांदीच्यादरात 1181 रुपयांचीवाढझाली. आजसकाळीजीएसटीशिवायसोन्याचादर 113498 रुपयेहोता. तर, चांदीचादर 134050 रुपयेहोता. जीएसटीसह 24 कॅरेटसोन्याचाएकातोळ्याचादर 116902 तरएककिलोचांदीचादर 138071 रुपयेआहे. हेदरइंडियाबुलियनज्वेलर्सअसोसिएशननेजारीकेलेलेआहेत. तेदिवसातूनदोनवेळासोन्याचेदरजाहीरकरतात. दुपारी 12 वाजताआणिसायंकाळी 5 वाजतादरजाहीरकरता.
सप्टेंबरमहिन्यातएकतोळेसोन्याचादर 11110 रुपयांनीवाढलाआहे. चांदीचेदरप्रतिकिलो 16478 रुपयांनीवाढलेआहेत. आयबीजेएच्यादरांनुसार 31 ऑगस्टलासोन्याचादर 102388 प्रतितोळातरचांदीचादर 117572 रुपयेकिलोहोता.
कॅरेटनिहायसोन्याचेदर (Gold Rate Update)
23 कॅरेटसोन्याचाएकातोळ्याच्यादरात 1338 रुपयांनीवाढून 113044 रुपयांवरपोहोचला. जीएसटीसहयाचादर 116435 रुपयांवरपोहोचलाआहे.हेमेकिंगचार्जेसशिवायचेदरआहेत.
22 कॅरेटसोन्याच्यादरातदेखील 1230 रुपयांचीवाढझालीअसूनएकातोळ्याचादर 103964 रुपयांवरपोहोचलेआहेत. जीएसटीसहहादर 107082 रुपयांवरपोहोचलाआहे.
18 कॅरेटसोन्याचादर 1008 रुपयांनीवाढून 85124 रुपयांवरपोहोचलाअसूनजीएसटीसहयाचाएकातोळ्याचादर 87677 रुपयांवरपोहोचलाआहे.
14 कॅरेटसोन्याचादर 785 रुपयांनीवाढून 66396 रुपयांवरपोहोचलाआहे. जीएसटीसहएकातोळ्याचादर 68387 रुपयांवरपोहोचलाआहे.
2025 मध्येसोन्याच्यादरातमोठीवाढ
सराफाबाजारातसोन्याचेदर 37758 रुपयांनीवाढलेआहेत. तरचांदीचेदर 48033 रुपयांनीमाहगलेआहेत. 31 डिसेंबरला 24 कॅरेटसोन्याचाएकातोळ्याचादर 75740 रुपयेहोता. तर, चांदीचाएककिलोचादर 86017 रुपयेहोता.
दरम्यान, केडियाकमोडिटीजचेअध्यक्षअजयकेडियायांच्यामतेसोनेआणिचांदीच्यादरातीलतेजीकायमराहील. फेडचीदरकपात, डॉलरचीकमजोरवाटचाल, भूराजनैतिकसंघर्ष, अमेरिकेतीलनोकऱ्यांचाडेटा, केंद्रीयबँकांकडूनहोणारीसोनेखरेदीआणिसणांचाहंगामयाकारणांमुळंसोन्याचेदरवाढतील. ईटीएफचीखरेदीदेखीलसुरुआहे. भारतीयरुपयाकमजोरहोणंआणिदेशांतर्गतइक्विटीबाजारातीलकमजोरसंकेतामुळंसोन्याच्यादरातवाढहोतआहे. सोने दर वाढीमुळं सोन्यातील गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला आहे.
