नवीदिल्ली:केंद्रसरकारसणासुदीच्याकाळातकेंद्रीयकर्मचाऱ्यांनामोठादिलासादेऊशकतं. आठवावेतनआयोगलागूहोण्यापूर्वीकेंद्रीयकर्मचाऱ्यांनाआणिपेन्शनधारकांनामहागाईभत्ता (Dearness Allowance)वाढवूनदेऊशकतं.केंद्रीयकर्मचाऱ्यांनामहागाईभत्तातरपेन्शनधारकांनामहागाईपासूनबचावकरण्यासाठीरक्कम (Dearness Relief) दिलीजाते.याचा फायदा केंद्रीय कर्मचारीआणिपेन्शधारकमिळून1.2 कोटीजणांनाहोतो. केंद्रसरकारदिवाळीपूर्वीऑक्टोबरच्यापहिल्याआठवड्यातमहागाईभत्तावाढवूशकतं.सध्यामहागाईभत्ता55 टक्केआहे. त्यामध्ये3 टक्केवाढझाल्यासतो58 टक्क्यांवरजाईल. हामहागाईभत्ताजुलै2025 पासूनलागूकेलाजाईल.

फायनान्शिअलएक्स्प्रेसच्याएकारिपोर्टनुसारकर्मचाऱ्यांनाआणिपेन्शनधारकांनातीनमहिन्यांचाफरकदेखीलमिळणारआहे. जोऑक्टोबरमहिन्याच्यापगारासोबतदिलाजाऊशकतो.

सरकारएकावर्षातदोनवेळामहागाईभत्तावाढवते. जानेवारीतेजूनयाकालावधीसाठीजानेवारीततरजुलैतेडिसेंबरयाकालावधीसाठीजुलैमहिन्यातमहागाईभत्तावाढवलाजातो. गेल्यावर्षीकेंद्रसरकारनंदिवाळीपूर्वीमहागाईभत्तावाढवण्यासंदर्भातघोषणाकेलीहोती. गेल्यावर्षी16 ऑक्टोबर2024 लामहागाईभत्तावाढवण्यातआल्याचीघोषणाझालीहोती. यंदादिवाळी20-21 ऑक्टोबरलाआहे.

सातव्यावेतनआयोगानुसारग्राहकमूल्यनिर्देशांकाच्याआधारावरमहागाईभत्तानिश्चितकेलाजातो. हाफॉर्म्युला12 महिन्यांच्यासरासरीच्याआकडेवारीवरआधारितअसतो. जुलै2024तेजून2025दरम्यानसीपीआय-आयडब्ल्यू143.6 होता. जो58 टक्केमहागाईभत्त्याच्याबरोबरआहे. याचाअर्थजुलैतेडिसेंबर2025 याकालावधीतकेंद्रसरकारकर्मचाऱ्यांनामहागाईभत्ता3टक्केवाढवूनदेऊशकतं.

पगारकितीवाढणार?

जरएखाद्याकर्मचाऱ्याचंमूळवेतन50000 रुपयेअसेलतर55 टक्क्यांनुसार27500 रुपयेमिळेल. जरमहागाईभत्ता58 टक्केझालातरमहागाईभत्ता29000 रुपयेमिळेल. म्हणजेकर्मचाऱ्यांचापगार1500 रुपयांनीवाढेल. तर, 30000 पेन्शनमिळतअसेलत्यांना 55 टक्क्यांनुसारडीआर16500रुपयेमिळतअसेलतर58 टक्क्यांनुसार17400रुपयेमिळेल.

सातव्यावेतनआयोगानुसारवाढणाराशेवटचामहागाईभत्ताअसेल. कारणसातव्यावेतनआयोगाचाकालावधी31 डिसेंबर2025 पर्यंतआहे. सरकारनंजानेवारी2025 मध्येआठव्यावेतनआयोगाचीघोषणाकेलीहोती.