Amazon Great Indian Festival Sale: रेडमी ब्रॅंडच्या टिव्हीवर 2 ते 3 ऑक्टोबर रोजी 12 ते 1 वाजता अ‍ॅमेझॉनचा सेल असणार आहे.


पहा अनेक ब्रॅंडच्या स्मार्ट टिव्हीवरील ऑफर्स  


Redmi 108 43 inches smart Tv
2 ते 3 ऑक्टोबर रोजी 12 पासून 1 वाजेपर्यंत अ‍ॅमेजॉन ग्रेट इंडियन फेस्टिवलमध्ये स्मार्ट टिव्हीचा सेल आहे. या सेलमध्ये तुम्ही Redmi 108, 43 inches चा स्मार्ट टिव्ही खरेदी करू शकता. 1 वाजता ही ऑफर बंद होणार आहे. रेडमी कंपनीचा  43 इंचाचा टिव्ही हा फुल एचडी आहे. सेलमध्ये या टिव्हीची किंमत 25,99 रुपये आहे. 


Redmi 32 inches
रेडमीचा 32 इंच टिव्ही देखील या सेलमध्ये मिळणार आहे. हा स्मार्ट एलईडी टिव्ही काळ्या रंगामध्ये उपलब्ध आहे. हा सेल 2 ते 3 ऑक्टोबरमध्ये असणार आहे. सेलमध्ये हा टिव्ही 14,499 रूपयांना मिळेल.  


Vu 43 Inches Full HD LED TV 43GA 
अ‍ॅमेजॉनच्या सेलमध्ये Vu 43 Inches Full HD LED TV 43GA हा स्मर्ट टिव्ही 24,999 रूपयांमध्ये मिळणार आहे. या टिव्हीची किंमत 31,000 रूपये आहे. हा टिव्हीमध्ये वायफाय, यूएसबी पोर्ट आणि एचडीएमआय हे ऑप्शन्स आहेत. या टिव्हीमध्ये सर्व इंटर्ननेट अॅप्सचा सपोर्ट आहे. 


https://www.amazon.in/Samsung-Galaxy-Cloud-128GB-Storage/dp/B08VB57558/?tag=abpnetwork0b1-21


TCL 50 inch Ultra HD Smart TV 50P715
50 इंचाचा हा टिव्ही 34,999 रूपयांमध्ये मिळणार आहे. TCL 50 inch Ultra HD Smart TV या टिव्हीवर 61% डिस्काऊंट आहे. हा टिव्ही सिल्वर कलरमध्ये उपलब्ध आहे. हा टिव्ही अल्ट्रा एचडी असून यामध्ये रिमोटलेस व्हॉइज कंट्रोल आहे. टिव्हीचा रिजॉल्यूशन 4k आहे आणि साऊंड क्वालिटी देखील चांगली आहे. 


https://amzn.to/3inQPZl


 Hisense 43 inches 4K Ultra HD Smart LED TV 43A6GE
कमी बजेटमध्ये चांगला स्मार्ट टिव्ही घ्यायचा असेल तर Hisense 43 inches या टिव्हीवर आकर्षक ऑफर आहे. या टिव्हीची किंमत 44,990 रूपये असून हा फक्त  30,990 मध्ये मिळणार आहे. या टिव्हीमध्ये 4k रिजॉल्यूशन आणि  Ultra HD Smart LED TV आहे. या टिव्हीमध्ये साऊंडसाठी Dolby Vision ATMOS टेक्नॉलॉजी  आहे.  

Disclaimer:
 वरील पुर्ण माहिती  Amazon या वेबसाइटवरून घेण्यात आली आहे. वस्तूंच्या निगडीत कोणतीही तक्रार असेल तर अॅमेझॉनला संपर्क साधावा. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफरची पुष्टी करत नाही.