मुंबई : संपूर्ण जग कोरोनाविरोधात लढाई लढत आहे. लॉकडाऊनचे पालन करून देशातील नागरिक देखील यामध्ये योगदान देत आहेत. गेल्या १६ महिन्यात कोरोनामुळे आयुष्य बदलले आहे. वर्क फ्राम होम संस्कृतीचा उदय झाला आहे. परंतु वर्क फ्रॉम होम करताना अनेक समस्यांचा देखील सामना करावा लागतो. घरी मोबाईल, वायफाय, डीटीएच आणि ब्रॉडबँडचे  सेटअप वेगवेगळे असल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी एअरटेल नेहमीप्रमाणे आपल्या ग्राहकांसाठी ऑल इन वन सोल्यूशन घेऊन आली आहे, एअरटेल ब्लॅक प्लानमुळे फक्त मोबाईल, वायफाय, डीटीएच आणि ब्रॉडबँड साऱ्या कनेक्शनमधून सुटका मिळणार तर याच्याशी संबंधित सर्व समस्यांचे समाधान मिळणार आहे.


एअरटेल ब्लॅक प्लान नव्या फिचर्ससह समोर आला आहे. एअरटेल ब्लॅकच्या मदतीने मोबाईल, पोस्टपेड, डीटीएच आणि फायबर कनेक्शन सर्व एकाच  बिलाच्या माध्यमातून करता येणार आहे. एअरटेल ब्लॅकमुळे तुम्हाला तुमच्या सर्व सेवांचे बिल एकत्र भरता येणार आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याला कोणत्या बिलासाठी किती तारीख हे लक्षात ठेवण्यापासून सुटका मिळेल. फक्त हेच नाही तर एक फोन कॉलवर तुमच्या सर्व समस्यांचे निससन देखील होणार आहे. 


एअरटेल ब्लॅकची प्रक्रिया


एअरटेल ब्लॅकची प्रक्रिया खूपच सोपी आहे. यासाठी तुम्हाला एअरटेल थँक्स अॅपमध्ये डाऊनलोड करावे लागेल. एअरटेल थँक्स अॅपमध्ये तुम्हाला एअरटेल ब्लॅकचा  पर्याय उपलब्ध होईल. त्यापैकी एका ऑप्शनला सिलेक्ट करायचे. त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीचा प्लान घेऊ शकता. एअरटेल ब्लॅकच्या माध्यमातून तुम्हाला दोन किंवा त्यापेक्षा अधिक कनेक्शन जोडता येणार आहे. जर तुमच्याकडे एअरटेल थँक्स अॅप नसेल तर तुम्ही 8826655555या क्रमांकावर मिस कॉल द्यायचा आहे. त्यानंतर एअरटेलचे अधिकारी तुम्हाला कॉल करतील आणि एअरटेल प्लान अपग्रेड करण्यासाठी मदत करतील.









एअरटेल प्लान सध्या फक्त पोस्डपेड ग्राहकांसाठी उपलब्ध आहे, पण तुम्ही तुमचे प्रिपेड कनेक्शन पोस्टपेड करून एअरटेल ब्लॅक प्लानचा लाभ घेऊ शकता. जर तुमच्याकडे एकापेक्षा अधिक पोस्डपेड कनेक्शन, डीटीएच आणि एअरटेल एक्स्ट्रीम फायबर कनेक्शन आहे तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार प्लान बनवू शकता.


एअरटेल ब्लॅकचा फायदा


एअरटेल ब्लॅकमुळे तुम्हाला अनेक सुविधा मिळणार आहे. एअरटेल ब्लॅक प्लानच्या माध्यमातून तु्म्हाला डीजिटल टीव्ही सर्व्हिससाठी एक्स्ट्रीम बॉक्स फ्री देण्यात येतो. एक्स्ट्रीम बॉक्ससाठी तुम्हाला 1500 रुपये डिपॉजीट द्यावे लागते. जे तुम्हाला एक वर्षानंतर परत मिळते. 


समस्या लवकरात लवकर सोडवली जाते


एअरटेल ब्लॅक यूजर्सला कस्टमर केअरला कॉल केल्यानंतर जास्त वेळा थांबावे लागत नाही. यासाठी एअरटेल  आपल्या ग्राहकांसाठी एक्सपर्ट टीमची नियुक्ती केली आहे. जर कनेक्शनमध्ये काही गडबड झाली तर एअरटेल 1 मिनीटात कॉल करते आणि तुमच्या समस्याचे समाधान झाले की नाही याची चौकशी देखील करते