Weekly Numerology 6 to 12 May 2024 : 'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी नवीन आठवडा सुपर लकी; ठरवलेलं प्रत्येक काम होईल पूर्ण, आरोग्यही राहील उत्तम

Weekly Numerology 6 to 12 May 2024 : साप्ताहिक अंक राशीभविष्यावरून येणारा आठवडा कोणत्या जन्मतारखेच्या लोकांसाठी भाग्यवान असणार आहे ते जाणून घेऊयात.

Continues below advertisement

Weekly Numerology 6 to 12 May 2024 : मे महिन्यातला दुसरा आठवडा उद्यापासून म्हणजेच 6 मे पासून सुरु होणारा आहे. हा आठवडा जसा ज्योतिषशास्त्रानुसार, राशींच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो तसा अंकशास्त्राच्या (Numerology) दृष्टीने देखील खूप महत्त्वाचा आहे. या आठवड्यात काही जन्मतारखेच्या लोकांना मेहनतीचं फळ मिळेल, काहींची कामे पूर्ण होणार नाहीत. साप्ताहिक अंक राशीभविष्यावरून येणारा आठवडा कोणत्या जन्मतारखेच्या लोकांसाठी भाग्यवान असणार आहे ते जाणून घेऊयात.

Continues below advertisement

मे महिन्यातला दुसरा आठवडा उद्यापासून म्हणजेच 6 मे पासून सुरु होणरा आहे. हा आठवडा जसा ज्योतिषशास्त्रानुसार, राशींच्या दृष्टीने  महत्त्वाचा असतो तसा अंकशास्त्राच्या दृष्टीने देखील खूप महत्त्वाचा आहे. या आठवड्यात काही जन्मतारखेच्या लोकांना मेहनतीचं फळ मिळेल, काहींची कामे पूर्ण होणार नाहीत.  

साप्ताहिक अंक राशीभविष्यावरून येणारा आठवडा कोणत्या जन्मतारखेच्या लोकांसाठी भाग्यवान असणार आहे ते जाणून घेऊयात.

मूलांक 2

जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2,11, 20 किंवा 29 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक क्रमांक 2 आहे. या मूलांकासाठी येणारा आठवडा खूप चांगला असणार आहे. मूलांक 2 असलेले लोक या आठवड्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतील जे तुम्हाला भविष्यात तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्यास मदत करतील. 

या आठवड्यात मूलांक 2 चे लोक उर्जेने परिपूर्ण असतील.समाजात तुमचा आदर वाढेल. या मूलांकाच्या लोकांना अनेक नवीन संधी मिळतील. तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते अधिक घट्ट होईल.

मूलांक 4

तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक क्रमांक 4 आहे. या आठवड्यात मूलांक 4 असलेल्या लोकांना आपल्या संयमाचं फळ मिळेल.त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या. या आठवड्यात तुमची कार्यक्षमता वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी चांगली राहील. व्यवसायात तुमची झपाट्याने प्रगती होईल. तुम्हाला चांगला नफा मिळेल. या आठवड्यात काही नवीन क्षेत्रात तुमची आवड वाढू शकते. नशीबाची साथ तुम्हाला मिळेल. 

मूलांक 7

तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. या रॅडिक्स नंबरचे लोक खूप मोकळे मनाचे असतात. या आठवड्यात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. मूलांक 7 च्या लोकांनी या आठवड्यात तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात  भरपूर फायदा मिळेल. तुमची रखडलेली सर्व कामे पूर्ण होतील. जोडीदाराबरोबर तुमचं नातं घट्ट होईल.नोकरीच्या नवीन संधी मिळतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Numerology : सोन्याची अंगठी, पिवळा रूमाल, पेन आणि बरंच काही...जन्मतारखेनुसार 'ही' वस्तू तुमच्यासाठी लकी; स्वभावातील दोष कमी करण्यासाठी या वस्तू लाभदायी

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola