Weekly Horoscope 8 To 14 September 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा काहीसा खास असणार आहे. कारण या महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. त्यानुसार, सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.

मेष रास (Aries)

लकी रंग (Lucky Colour) - निळालकी नंबर (Lucky Number) - 7लकी डे  (Lucky Day) -  गुरुवारटीप ऑफ द वीक - जास्त मानसिक ताण टाळा. एकनिष्ठ राहा. 

वृषभ रास (Taurus)

लकी रंग (Lucky Colour) - राखाडीलकी नंबर (Lucky Number) - 5लकी डे  (Lucky Day) - रविवारटीप ऑफ द वीक - गरजूंना दान करा. सर्वांशी प्रेमाने वागा. 

मिथुन रास (Gemini)

लकी रंग (Lucky Colour) - गुलाबीलकी नंबर (Lucky Number) - 2लकी डे  (Lucky Day) - बुधवारटीप ऑफ द वीक - शनिदेवाच्या मंदिरात तेल वाहा. कर्मावर लक्ष द्या. 

कर्क रास (Cancer)

लकी रंग (Lucky Colour) - निळालकी नंबर (Lucky Number) - 3लकी डे  (Lucky Day) - शुक्रवारटीप ऑफ द वीक - जास्त भावनिक होऊ नका. त्रास होऊ शकतो. 

सिंह रास (Leo)

लकी रंग (Lucky Colour) - पिवळालकी नंबर (Lucky Number) - 4लकी डे  (Lucky Day) - शनिवारटीप ऑफ द वीक - या आठवड्यात तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल. 

कन्या रास (Virgo)

लकी रंग (Lucky Colour) - लाललकी नंबर (Lucky Number) - 5लकी डे  (Lucky Day) - बुधवारटीप ऑफ द वीक - करिअरच्या बाबतीत फोकस राहा. ध्येयावर लक्ष केंद्रित करा. 

तूळ रास (Libra)

लकी रंग (Lucky Colour) - पांढरालकी नंबर (Lucky Number) - 2लकी डे  (Lucky Day) - सोमवारटीप ऑफ द वीक - आठवड्याच्या सुरुवातीलाच सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. 

वृश्चिक रास (Scorpio)

लकी रंग (Lucky Colour) - सोनेरीलकी नंबर (Lucky Number) - 5लकी डे  (Lucky Day) - मंगळवारटीप ऑफ द वीक - मित्रांबरोबर फिरायला जाण्याचा प्लॅन ठरु शकतो. प्रवास करताना सावध. 

धनु रास (Sagittarius) 

लकी रंग (Lucky Colour) - जांभळालकी नंबर (Lucky Number) - 7लकी डे  (Lucky Day) - शनिवारटीप ऑफ द वीक - शारीरिक स्वास्थ जपा. मनावरचा ताण कमी करा. 

मकर रास (Capricorn )

लकी रंग (Lucky Colour) - हिरवालकी नंबर (Lucky Number) - 8लकी डे  (Lucky Day) - गुरुवारटीप ऑफ द वीक - गुरुवारी गरजूंना अन्नदान करणं लाभदायक ठरेल. 

कुंभ रास (Aquarius)

लकी रंग (Lucky Colour) - पिवळालकी नंबर (Lucky Number) - 3लकी डे  (Lucky Day) - बुधवारटीप ऑफ द वीक - कामातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. नवीन गोष्टी शिकाल. 

मीन रास (Pisces)

लकी रंग (Lucky Colour) - निळालकी नंबर (Lucky Number) - 6लकी डे  (Lucky Day) - सोमवारटीप ऑफ द वीक - हा आठवडा तुमच्यासाठी फार आव्हानात्मक असणार आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Chandra Grahan 2025 : शनिच्या राशीत लागणार वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण; 7 सप्टेंबरपासून 'या' 3 राशींचं उजळणार भाग्य, नशिबाचे दार उघडणार