Weekly Horoscope 26 May To 1 June 2025 : मे महिन्याचा शेवटचा आठवडा आणि जून महिना लवकरच सुरु होणार आहे. ग्रहांच्या दृष्टीने हा आठवडा फार महत्त्वाचा आहे. कारण या दरम्यान शनी जयंती आहे. तसेच, मोठ्या ग्रहांचं संक्रमण देखील होणार आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.

मेष रास (Aries)

लकी रंग (Lucky Colour) - भगवालकी नंबर (Lucky Number) - 3लकी डे  (Lucky Day) -  सोमवारटीप ऑफ द वीक - स्वत:वर विश्वास ठेवा. कामात नक्की यश मिळेल. 

वृषभ रास (Taurus)

लकी रंग (Lucky Colour) - पिवळालकी नंबर (Lucky Number) - 9लकी डे  (Lucky Day) - गुरुवारटीप ऑफ द वीक - नियमित योग, ध्यान करा. गोंधळू नका.  

मिथुन रास (Gemini)

लकी रंग (Lucky Colour) - मरुनलकी नंबर (Lucky Number) - 4लकी डे  (Lucky Day) - रविवारटीप ऑफ द वीक - पार्टनरबरोबर चांगला संवाद साधाल. नातं अधिक खुलेल. 

कर्क रास (Cancer)

लकी रंग (Lucky Colour) - जांभळालकी नंबर (Lucky Number) - 3लकी डे  (Lucky Day) - शनिवारटीप ऑफ द वीक - कोणाचाही अपमान करु नका. रागावर नियंत्रण ठेवा. 

सिंह रास (Leo)

लकी रंग (Lucky Colour) - निळालकी नंबर (Lucky Number) - 4लकी डे  (Lucky Day) - गुरुवारटीप ऑफ द वीक - गुंतवणुकीसाठी चांगला काळ नाही. त्यामुळे या काळात कोणताही निर्णय घेऊ नका.      

कन्या रास (Virgo)

लकी रंग (Lucky Colour) - पांढरालकी नंबर (Lucky Number) - 2लकी डे  (Lucky Day) - मंगळवारटीप ऑफ द वीक - मित्रांबरोबर वेळ घालवा. मन प्रसन्न राहील. 

तूळ रास (Libra)

लकी रंग (Lucky Colour) - हिरवालकी नंबर (Lucky Number) - 2लकी डे  (Lucky Day) - गुरुवारटीप ऑफ द वीक - तुमच्या कामाच्या बाबतीत तुम्ही ध्येयवादी राहा. 

वृश्चिक रास (Scorpio)

लकी रंग (Lucky Colour) - पिवळालकी नंबर (Lucky Number) - 2लकी डे  (Lucky Day) - गुरुवारटीप ऑफ द वीक - शनिवारचा दिवशी पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाची वस्तू दान करा. 

धनु रास (Sagittarius) 

लकी रंग (Lucky Colour) - गुलाबीलकी नंबर (Lucky Number) - 5लकी डे  (Lucky Day) - बुधवारटीप ऑफ द वीक - तुमचा अपमान केला जाऊ शकतो. त्यामुळे सावध राहा. 

मकर रास (Capricorn )

लकी रंग (Lucky Colour) - लाललकी नंबर (Lucky Number) - 2लकी डे  (Lucky Day) - मंगळवारटीप ऑफ द वीक - प्रवासासाठी हा काळ फार योग्य आहे. 

कुंभ रास (Aquarius)

लकी रंग (Lucky Colour) - जांभळालकी नंबर (Lucky Number) - 8लकी डे  (Lucky Day) - मंगळवारटीप ऑफ द वीक - तुम्ही घेतलेले निर्णय तुमच्यासाठी लाभदायक ठरु शकतात. 

मीन रास (Pisces)

लकी रंग (Lucky Colour) - हिरवालकी नंबर (Lucky Number) - 1लकी डे  (Lucky Day) - शुक्रवारटीप ऑफ द वीक - तुमच्या आजूबाजूच्या लोकांबरोबर सावध राहा. वाद होऊ शकतात. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Mangal Ketu Yuti 2025 : तब्बल 18 महिन्यांनंतर मंगळ-केतू ग्रहाचा जुळून येणार दुर्लभ संयोग; जून महिन्यात 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरु