Weekly Horoscope 18 To 24 November 2024 : नोव्हेंबर महिन्याचा दुसरा आठवडा संपून तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? पाहूया


मेष रास (Aries)


लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) -  मंगळवार
टीप ऑफ द वीक - हायड्रेटेड राहा, आरोग्याकडे लक्ष द्या.


वृषभ रास (Taurus)


लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - सूर्यदेवाला नियमित जल अर्पण करा, शुभ परिणाम मिळतील.


मिथुन रास (Gemini)


लकी रंग (Lucky Colour) - केशरी
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कोणालाही निराश करू नका. 


कर्क रास (Cancer)


लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे  (Lucky Day) - रविवार
टीप ऑफ द वीक - हिरवळीत फिरा, तुमचे मन शांत राहील.  


सिंह रास (Leo)


लकी रंग (Lucky Colour) - मरून
लकी नंबर (Lucky Number) - 9
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - दानधर्म केल्याने प्रलंबित कामं पूर्ण होतील.    


कन्या रास (Virgo)


लकी रंग (Lucky Colour) - सोनेरी
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - आर्थिक लाभाची शक्यता आहे, तुमची विश्लेषणात्मक शक्ती मजबूत ठेवा.   


तूळ रास (Libra)


लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी सावधगिरी बाळगा, प्रत्येकावर विश्वास ठेवू नका.


वृश्चिक रास (Scorpio)


लकी रंग (Lucky Colour) - राखाडी
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे  (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे.


धनु रास (Sagittarius) 


लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - हनुमान चालीसा पठण करा, आत्मविश्वास वाढेल.


मकर रास (Capricorn )


लकी रंग (Lucky Colour) - मरुन 
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - शनिवारी दान केल्याने आर्थिक अडथळे दूर होतील.


कुंभ रास (Aquarius)


लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - ध्यान करा, तणाव टाळा.


मीन रास (Pisces)


लकी रंग (Lucky Colour) - पांढरा 
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - प्रवासाचे बेत आखले जातील, तुम्हाला लवकरच काही चांगली बातमी मिळेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Shani Margi 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर शनीची सरळ चाल; 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, धन-संपत्तीत होणार अपार वाढ