Weekly Horoscope 10 To 16 June 2024 : जून महिन्याचा नवीन आठवडा सुरू होणार आहे. जून 2024 चा दुसरा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या.


मेष (Aries Weekly Horoscope)


लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) -  सोमवार
टीप ऑफ द वीक - स्वतःचे निर्णय स्वतः घ्या, कोणाचीही दिशाभूल करू नका.


वृषभ (Taurus Weekly Horoscope)


लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - अतिविचार टाळा, कोणावरही अन्याय करू नका. 


मिथुन (Gemini Weekly Horoscope)


लकी रंग (Lucky Colour) - सोनेरी
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - रागावर नियंत्रण ठेवा, तुमच्या जवळचे व्यक्ती दुखावले जाऊ शकतात.


कर्क  (Cancer Weekly Horoscope)


लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - तुमची बुद्धी स्वतःसाठी वापरा, तुम्हाला स्वतःवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.   


सिंह  (Leo Weekly Horoscope)


लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या आजूबाजूच्या लोकांपासून सावध रहा, वाईट नजरेपासून दूर राहण्याची गरज आहे.      


कन्या (Virgo Weekly Horoscope)


लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - जोडीदाराशी वाद टाळा, नात्यात गोडवा ठेवा.


तूळ (Libra Weekly Horoscope)


लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - तुम्हाला जीवनात नवीन संधी मिळतील, चतुर लोकांपासून सतर्क रहा.


वृश्चिक ( Scorpio Weekly Horoscope)


लकी रंग (Lucky Colour) - तपकिरी/पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - आध्यात्मिक ओढ वाढेल, तुम्ही लवकरच नातेसंबंधात याल.         


धनु (Sagittarius Weekly Horoscope) 


लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - प्रत्येकावर विश्वास ठेवू नका, रक्तदाब तपासा. 


मकर  (Capricorn Weekly Horoscope)


लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका, तणाव टाळा.


कुंभ (Aquarius Weekly Horoscope)


लकी रंग (Lucky Colour) - केशरी
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - कामाच्या लोडमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, काळजी घ्या.


मीन (Pisces Weekly Horoscope)


लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जा, तुम्हाला यश मिळेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Shani Vakri 2024 : जूनमध्ये शनि वक्रीमुळे 'या' 4 राशींना बसणार फटका; पाण्यासारखा पैसा वाया जाणार, सर्वच कामात येणार अडथळे