Taurus Weekly Horoscope 6 To 12 February 2023 : 6 ते 12 फेब्रुवारी 2023 या आठवड्यात बुध ग्रहाचा विशेष प्रभाव दिसेल. कारण बुध मकर राशीत येऊन सूर्याची भेट घेईल. अशा स्थितीत सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने मकर राशीत बुधादित्य योग तयार होईल. फेब्रुवारीचा हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? ताऱ्यांच्या स्थितीनुसार फेब्रुवारीचा हा आठवडा वृषभ राशीसाठी संमिश्र जाईल, या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची आणि नातेसंबंधांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यासह सामाजिक, व्यावसायिक आणि कौटुंबिकरित्या आठवडा वृषभ राशीसाठी कसा जाईल? जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य



जोडीदाराची साथ मिळेल
वृषभ राशीच्या लोकांनी या आठवड्यात आपल्या रागावर आणि बोलण्यावर कमालीचे नियंत्रण ठेवावे. सप्ताहाच्या सुरुवातीला नातेवाईकांशी एखाद्या गोष्टीवरून वादविवाद होऊ शकतो, ज्यामुळे मन अस्वस्थ होईल आणि स्वभावात चिडचिडेपणा राहील. त्याचा परिणाम तुमच्या कामावरही दिसून येईल. नोकरदार लोकांची बदली होऊ शकते किंवा तुमच्या हातून काही मोठी जबाबदारी हिरावून घेतली जाऊ शकते. या आठवड्यात तुमचे कोणतेही काम करण्यापूर्वी रणनीती ठरवा. आरोग्य आणि नातेसंबंधांची पूर्ण काळजी घ्या. प्रेम जीवनात सावधपणे पावले उचला. कठीण प्रसंगी जोडीदाराची साथ दिल्यास दिलासा मिळेल.



रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा
ग्रहांची स्थिती सांगत आहे की, वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा चढ-उतार करणारा असेल. या आठवड्यात नातेवाईकांसोबतचे संबंधही एखाद्या गोष्टीवरून खराब होऊ शकतात. या आठवड्यात वृषभ राशीच्या लोकांनी आपल्या रागावर आणि बोलण्यावर कमालीचे नियंत्रण ठेवावे. सप्ताहाच्या सुरुवातीला नातेवाईकांशी एखाद्या गोष्टीवरून वादविवाद होऊ शकतो, ज्यामुळे मन अस्वस्थ होईल आणि स्वभावात चिडचिडेपणा राहील. यासोबतच तुमच्या नात्यातही अंतर येऊ शकते.



कामाची रणनीती ठरवा
त्याचा परिणाम तुमच्या कामावरही दिसून येईल. नोकरदार लोकांची बदली होऊ शकते किंवा तुमच्या हातून काही मोठी जबाबदारी हिरावून घेतली जाऊ शकते. या आठवड्यात तुमचे कोणतेही काम करण्यापूर्वी रणनीती ठरवा. आरोग्य आणि नातेसंबंधांची पूर्ण काळजी घ्या. प्रेम जीवनात सावधपणे पावले उचला. कठीण प्रसंगी जोडीदाराची साथ दिल्यास दिलासा मिळेल.


 


शुभ रंग: हिरवा
शुभ क्रमांक : 1


 


शुभ रंग: लाल
शुभ क्रमांक: 9


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Aries Weekly Horoscope 6 To 12 February 2023 : मेष राशीच्या लोकांना कुटुंबाचे सहकार्य मिळेल, साप्ताहिक राशीभविष्य