Shani Gochar 2022 : शनिची हालचाल अतिशय संथ असल्याचे म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे अडीच वर्षांचा कालावधी लागतो. सध्या शनि मकर राशीत विराजमान आहे. आता लवकरच शनि मकर राशीतून बाहेर पडून कुंभ राशीत जाणार आहे.
शनि राशी बदलतो तेव्हा कोणत्या ना कोणत्या राशीची साडेसाती सुरू होते. त्या राशीच्या लोकांना शनिच्या त्रासालादेखील सामोरे जावे लागते. आता शनि मकर राशीतून बाहेर पडून कुंभ राशीत जाणार आहे.
2022 मध्ये 'या' राशीतील लोकांची साडेसातीपासून होईल सुटका
29 एप्रिल 2022 रोजी शनिदेव मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. शनिच्या या राशी बदलामुळे काही राशीच्या लोकांची साडेसातीपासून सुटका होणार आहे. तर काही राशींच्या लोकांची साडेसाती सुरू होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, धनु, मिथुन आणि तूळ राशींच्या लोकांची साडेसातीपासून सुटका होणार आहे.
शनि 'या' राशीतील लोकांच्या अडचणींत करणार वाढ
29 एप्रिल 2022 रोजी शनिदेव मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. शनिच्या या राशी बदलामुळे काही राशीच्या लोकांची साडेसातीपासून सुटका होणार आहे. तर काही राशींच्या लोकांची साडेसाती सुरू होणार आहे. पण 12 जुलैला शनीची वक्रदृष्टी मकर राशीवर असणार आहे. त्यामुळे ज्योतिष शास्त्रानुसार, धनु, मिथुन आणि तूळ राशींच्या लोकांची साडेसातीपासून सुटका होणार आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा
संबंधित बातम्या
RRR Box Office Collection : राजामौलींच्या 'आरआरआर' सिनेमाचा दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
KGF 2 Trailer Launch : सुपरस्टार यशच्या 'KGF 2' सिनेमाचा ट्रेलर आऊट, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha