Shani Dev 108 Names : हिंदू धर्मात शनिदेवाच्या (Shani Dev) पूजेला विशेष महत्त्व आहे. शनिवार हा शनिदेवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे. जे लोक शनिवारी शनिदेवाची भक्तिभावाने पूजा करतात, त्यांच्या घरामध्ये सुख-समृद्धी कायम राहते. त्यात संध्याकाळी शनिदेवाची पूजा करणं अधिक शुभ मानलं जातं, या वेळी शनीची पूजा करणं चांगलं समजलं जातं. संध्याकाळी पिंपळाच्या झाडासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा, असं केल्यानेही व्यक्तीचे सर्व कष्ट दूर होतात. शनिवारी शनिदेवाच्या नावाचा 108 वेळा जप केल्याने चांगले फायदे मिळतात.


शनिदेवाला कर्माचं फळ देणारा दाता समजलं जातं. शनि लोकांचं भलं करणाऱ्याला चांगलं फळ देतो, तर वाईट करणाऱ्याला वाईट फळ देतो. बऱ्याचदा पत्रिकेतील दोषांमुळेही शनीची साडेसाती मागे लागते आणि व्यक्तीचं कोणतंही काम यशस्वी होत नाही. अशात, एखाद्या व्यक्तीने सलग 8 शनिवार शनिदेवाच्या 108 नावांचा जप केला तर त्याला विशेष फळ प्राप्त होतं. शनिदेव अशा व्यक्तींवर आपली कृपा कायम ठेवतात आणि अशा लोकांचे चांगले दिवस सुरू होतात.


शनिदेवाच्या या 108 नावांचा करा जप



  • शनैश्चर :

  • शांत :

  • सर्वाभीष्टप्रदायिन् :

  • शरण्य :

  • वरेण्य :

  • सर्वेश :

  • सौम्य :

  • सुरवन्द्य :

  • सुरलोकविहारिण् :

  • सुखासनोपविष्ट :

  • सुन्दर :

  • घन :

  • घनरूप :

  • घनाभरणधारिण् :

  • घनसारविलेप :

  • खद्योत :

  • मंद :

  • मंदचेष्ट :

  • महनीयगुणात्मन् :

  • मर्त्यपावनपद :

  • महेश :

  • छायापुत्र :

  • शर्व :

  • शततूणीरधारिण् :

  • चरस्थिरस्वभाव :

  • अचञ्चल :

  • नीलवर्ण :

  • नित्य :

  • नीलाञ्जननिभ :

  • नीलाम्बरविभूषण :

  • निश्चल :

  • वैद्य :

  • विधिरूप :

  • विरोधाधारभूमि :

  • भेदास्पद स्वभाव :

  • वज्रदेह :

  • वैराग्यद :

  • वीर :

  • वीतरोगभय :

  • विपत्परम्परेश :

  • विश्ववंद्य :

  • गृध्नवाह :

  • गूढ़ :

  • कूर्मांग :

  • कुरूपिण् :

  • कुत्सित :

  • गुणाढ्य :

  • गोचर :

  • अविद्यामूलनाश :

  • विद्याविद्यास्वरूपिण् :

  • आयुष्यकारण :

  • आपदुद्धर्त्र :

  • विष्णुभक्त :

  • वशिन् :

  • विविधागमवेदिन् :

  • विधिस्तुत्य :

  • वंद्य :

  • विरुपाक्ष :

  • वरिष्ठ :

  • गरिष्ठ :

  • वज्रांगकुशधर :

  • वरदाभयहस्त :

  • वामन :

  • ज्येष्ठापत्नीसमेत :

  • श्रेष्ठ :

  • मितभाषिण् :

  • कष्टौघनाशकर्त्र :

  • पुष्टिद :

  • स्तुत्य :

  • स्तोत्रगम्य :

  • भक्तिवश्य :

  • भानु :

  • भानुपुत्र :

  • भव्य :

  • पावन :

  • धनुर्मण्डलसंस्था :

  • धनदा :

  • धनुष्मत् :

  • तनुप्रकाशदेह :

  • तामस :

  • अशेषजनवंद्य :

  • विशेषफलदायिन् :

  • वशीकृतजनेश :

  • पशूनांपति :

  • खेचर :

  • घननीलांबर :

  • काठिन्यमानस :

  • आर्यगणस्तुत्य :

  • नीलच्छत्र :

  • नित्य :

  • निर्गुण :

  • गुणात्मन् :

  • निंद्य :

  • वंदनीय :

  • धीर :

  • दिव्यदेह :

  • दीनार्तिहरण :

  • दैन्यनाशकराय :

  • आर्यजनगण्य :

  • क्रूर :

  • क्रूरचेष्ट :

  • कामक्रोधकर :

  • कलत्रपुत्रशत्रुत्वकारण :

  • परिपोषितभक्त :

  • परभीतिहर :

  • भक्तसंघमनोऽभीष्टफलद :

  • निरामय :

  • शनि :


सुखी आयुष्यासाठी शनि दोष निवारण मंत्र


ऊँ त्रयम्बकं यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम।
उर्वारुक मिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मा मृतात।।
ॐ शन्नोदेवीरभिष्टय आपो भवन्तु पीतये।
शंयोरभिश्रवन्तु नः।
ऊँ शं शनैश्चराय नमः।।


शनिदेव वैदिक मंत्र


ऊँ शन्नोदेवीर-भिष्टयऽआपो भवन्तु पीतये।


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Shani : तब्बल 30 वर्षांनंतर शनि आणि सूर्य एकाच राशीत; एक महिन्यापर्यंत 'या' राशींना मिळणार लाभच लाभ, पालटणार नशीब