कुटुंबातील सदस्यांना वेळ द्या
तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवाल, ज्यामुळे तुमचे मन खूप आनंदी असेल. आज वरिष्ठांकडून काही काम तुमच्यावर सोपवले जाईल, जे तुम्ही पूर्ण करावे. संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या पालकांबरोबर घालवा आणि त्यांच्याशी तुम्हाला न पटणाऱ्या मुद्द्यांवर चर्चा करा. स्पर्धेच्या तयारीसाठी विद्यार्थी मेहनत करताना दिसतील, ज्यामध्ये शिक्षकही त्यांना मदत करतील. मुलांच्या भविष्यासाठी पालक पैसे गुंतवतील.
समाजसेवा करा पण वेळेचे भान ठेवा
व्यवसायातील प्रगती जशी आहे तशी स्वीकारण्याचा प्रयत्न करा. नोकरदार वर्गाला मर्यादा सांभाळून काम करावे लागेल. समाजसेवा करा पण वेळेचे भान ठेवा. घरातील वैयक्तिक गोष्टी कोणासमोर व्यक्त करू नका.
धनु राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील, परंतु जास्त धावपळ केल्याने शारीरिक थकवा जाणवू शकतो. कामाच्या दरम्यान विश्रांतीसाठी थोडा वेळ काढा. सकाळी उठून ध्यान आणि योगासने करत राहणे फायदेशीर ठरेल.
वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय
अडथळे आणि रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तृतीयपंथीयांना हिरवे कपडे दान करा आणि हिरवा मूग मंदिरात किंवा गरजूंना दान करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :