International Labour Day Wishes In Marathi : दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र दिनासोबत आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील साजरा केला जातो. 1886 सालापासून कामगार दिन साजरा केला जातो. हा दिवस कामगारांचे समान हक्क आणि 8 तास कामाच्या धोरणाचा पुरस्कार करण्यासाठी साजरा केला जातो.


अनेक देशांमध्ये कामगार दिनाचा (Kamgar Din 2024 Wishes In Marathi) दिवस हा सुट्टीचा दिवस असतो. या दिवशी कामगार संघटनांशी संबंधित लोक विविध कार्यक्रम भरवतात, मेळावे राबवतात. या दिवशी एकमेकांना कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात. यंदाच्या कामगार दिनाला तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना मराठीमध्ये कामगार दिनाचे संदेश पाठवून खास शुभेच्छा (Kamgar Din Wishes In Marathi) देऊ शकता.


कामगार दिन शुभेच्छा संदेश (International Labour Day Wishes In Marathi)


मी मानतो तो कामात आहे
नाही कुठे तो घामात आहे 
शोधात जो तो उगाच त्याच्या 
तो राबणार या घामात आहे
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


कुटुंबाचे पोट भरतो अतोनात कष्ट करून
कष्टाची भाकर खातो अशा सर्व कष्टकरी बांधवांना
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


दिवस हक्काचा…
दिवस कामगारांचा…
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


जो मेहनतीने त्रासाला दूर करतो,
रक्त आणि घाम गाळण्यासाठी जो मजबूर असतो,
तो प्रत्येक जण 'मजदूर’ असतो…
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


श्रमाला लाभावा मोल सर्वदा
अन् घामाला मिळावा योग्य तो दाम
कामगारांच्या हाताला मिळो काम
अणि कामाला मिळो नेहमी सन्मान
कामगार दिनाच्या आपणास खुप खुप शुभेच्छा!


एकजुटीने काम करू
कामावरती प्रेम करू
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


तुच जिवंत ठेवतो कामाचे आगार
उभारतोस स्वप्नांचे मिनार
कामगारा तुझ्या अपार कष्टाला
कोटी कोटी प्रणाम
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


कराल कष्ट तर होईल दारिद्र्य नष्ट…
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


कामगार कल्याणाचे राखू धोरण,
देऊया कामगारांना योग्य मान-सन्मान,
शेतकरी ते कष्टकरी प्रत्येकाला
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


सातत्याने नवनिर्मितीचे कार्य करणाऱ्या
सर्व श्रमिक, कष्टकरी, कामगार, शेतकरी वर्गाला
कामगार दिनाच्या खुप खुप शुभेच्छा!


हक्काचा दिवस कामगारांचा 
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


काम म्हणजे पैसे कमवणे नव्हे; 
तुम्ही आयुष्याला न्याय देण्यासाठी काम करा
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


देशाच्या जडणघडणीत मोलाचे
योगदान देणाऱ्या माझ्या सर्व
श्रमिक बांधवांना…
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


तो जिवंत ठेवतो कामाचे आगार,
उभारतोस स्वप्नांचे मीनार
कामगारा तुझ्या कष्टाला,
लाख लाख सलाम
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


हेही वाचा:


Maharashtra Day 2024 Wishes Images : महाराष्ट्र दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; मातृभूमीला करा वंदन, पाठवा 'हे' फोटो