Horoscope Today 3 March 2025 : पंचांगानुसार, आज 3 मार्च 2025, म्हणजेच मार्च महिन्याचा दुसरा दिवस. आजचा वार रविवार. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
नोकरी धंद्यात उत्तम दूरदर्शीपणा दाखवल्यामुळे कामाची गती वाढेल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
तुमची कर्तुत्व शक्ती आणि ध्येयवादीपणा यांची सांगड उत्तम घातली जाईल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
अध्यात्मिक साधना करणाऱ्यांना परभणी असे त्याचा फायदा अवश्य घ्यावा
कर्क रास (Cancer Horoscope Today)
दुसऱ्यांना सहकार्य करण्यात तत्पर राहाल महिला स्वप्नाळू बनतील
सिंह रास (Leo Horoscope Today)
आज वास्तवतेचे भान ठेवायला लागेल. सकारात्मक दृष्टी ठेवा
कन्या रास (Virgo Horoscope Today)
अशक्य ते शक्य करण्याची पात्रता अंगी येईल काही ठिकाणी विश्वास ठेवावे लागेल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तुम्ही ठरवलेल्या योजना प्रत्यक्षात आणण्याचा विचार करा यासाठी जोडीदाराची साथ चांगली मिळेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
येणारा प्रत्येक क्षण तुम्हाला काहीतरी मिळवून देणार आहे तेव्हा छान संकल्प करा
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
हाती घ्याल ते तडीस न्याल उत्साही आणि आनंदी राहाल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
कष्टाची तयारी ठेवा म्हणजे ग्रह तुमच्यावर खुश होतील
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
आज काळजी न करता निर्धास्त करावे कार्यशक्ती चांगली राहिल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
आज इच्छाशक्ती चांगली राहील, मंत्र पठणामुळे मानसिक ताकद वाढेल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा>>>
Shani Transit 2025: मार्चमध्ये शनि, सूर्यासह अनेक मोठे ग्रह ठरणार गेमचेंजर! मेष, कन्यासह 'या' 5 राशींच्या सुख-संपत्तीत होणार वाढ
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )