Horoscope Today 29 September 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...
कर्क (Cancer Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील, त्यामुळे तुमची अनेक कामं सहज पूर्ण होतील.
व्यवसाय (Business) - व्यवसायात दिवस सामान्य असेल. जर तुम्ही आधी कोणाकडून कर्ज घेतलं असेल तर ते तुम्हाला परत मागू शकतात.
विद्यार्थी (Student) - विद्यार्थी आज मजेच्या मूडमध्ये असतील आणि खेळण्यात वेळ वाया घालवतील.
आरोग्य (Health) - कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने कमजोर असणार आहे. तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीचीही तुम्हाला काळजी वाटेल.
सिंह (Leo Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, सिंह राशीचा नोकरदार वर्ग आज काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नात राहील.
व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुम्हाला कोणतंही काम विचारपूर्वक करावं लागेल, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीची तयारी करण्यापूर्वी तुम्हाला काळजीपूर्वक विचार करावा लागेल, कारण नंतर तुमच्या कामात तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
विद्यार्थी (Student) - आज तुम्हाला भाऊ-बहिणींचं पूर्ण सहकार्य मिळेल.
आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, गरम पाणी पिण्याची सवय ठेवा, बदलत्या वातावरणामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
कन्या (Virgo Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, नवीन नोकरी मिळवण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. तुमच्या कामाबाबत बरीच धावपळ होईल, त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.
व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.
विद्यार्थी (Student) - तुम्हाला आज घरी रुचकर जेवण जेवायला मिळेल. संध्याकाळी मित्रमंडळींना भेटता येईल.
आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज आरोग्याबाबत जास्त काळजी करण्याची गरज नाही, आज तुम्ही तंदुरुस्त असाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: