Horoscope Today 29 August 2024 : पंचांगानुसार, आज 29 ऑगस्ट 2024, गुरुवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


आज अहंकार थोडा कमी करावा लागेल. व्यवसायात अवाजवी कल्पनांना धारा देऊ नका. 


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


नोकरीमध्ये सहकाऱ्यांशी तड जोडीचे धोरण ठेवावे लागेल.


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


मेंदूची दुखणे असणाऱ्यांनी जास्त ताण घेऊ नये. महिला थोड्या अस्वस्थ व चंचल बनतील. 


कर्क रास (Cancer Horoscope Today) 


वैवाहिक जीवनात तडजोड करावी लागेल 


सिंह रास (Leo Horoscope Today)


जोडीदाराच्या स्वभावामुळे बऱ्याच अडचणी दूर होतील 


कन्या रास (Virgo Horoscope Today)


आज कोणत्याही बाबतीत टोकाची भूमिका घेऊ नका 


तूळ रास (Libra Horoscope Today)


घरातील कोणत्याही गोष्टीचा निर्णयाबाबत चुकीचे निर्णय घेत नाही ना हे तपासून पहा 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


कर्ज काढले असेल तर त्याचे हप्ते वेळेत भरावे लागतील. जोडीदाराची तब्येत सांभाळणे आवश्यक 


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


किचकट जुनी दुखणी साथीचे रोग या आजारापासून सावधानता बाळगावी 


मकर रास (Capricorn Horoscope Today)


व्यवसाय तुमच्या प्रगतीचा वेग पाहून स्पर्धक तुम्हाला शह देण्यासाठी महत्त्वपूर्ण योजना आखण्याची शक्यता आहे 


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


व्यापारी वर्गाने स्वतःची मर्यादा सोडू नये. विद्यार्थ्यांचा मूड करमणुकीकडे राहील 


मीन रास (Pisces Horoscope Today)


नाविन्यपूर्ण गोष्टींमध्ये संशोधन करून इतरांच्या कौतुकास पात्र व्हाल.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117         


हेही वाचा: 


Shani Pradosh Vrat : श्रावण महिन्यातील शेवटचं प्रदोष व्रत नेमकं कधी? वाचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी