Horoscope Today 26 August 2024 : पंचांगानुसार, आज 26 ऑगस्ट 2024, सोमवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव देखील देशभरात साजरा केला जाणार आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे.  ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


जोडीदाराशी मतभेद झाली तरी कोणती टोकाची भूमिका घेण्याचे कारण नाही 


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


ज्यांचा भागीदारीत व्यवसाय आहे त्यांनी समजुतीचे धोरण स्वीकारावे.


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


कलाकारांना संधी आल्या तरी भीक नको पण कुत्रा आवर असे म्हणायची वेळ येईल. 


कर्क रास (Cancer Horoscope Today)


त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी स्वतःबरोबर इतरांनाही कामाला लावाल. 


सिंह रास (Leo Horoscope Today)


नेत्रविकारांची काळजी घ्या. व्यवसायात कामाला एकदम सुरुवात न करता सर्वांगीण विचार करावा लागेल. 


कन्या रास (Virgo Horoscope Today)


नोकरीच्या ठिकाणी बदलांना सामोरे जावे लागेल. घरगुती गोष्टींमुळे थोडे अस्वस्थ व्हाल. 


तूळ रास (Libra Horoscope Today)


नोकरीमध्ये वरिष्ठांच्या अपेक्षा जास्त असल्यामुळे थोडा ताण राहील. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


लेखकांना आपल्या नव्या लेखनाचा नवा बाज आज निर्माण करता येईल. महिला जास्त मुडी बनतील. 


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


आज एखाद्या निर्माण केलेल्या सुंदर कलाकृतीचा समाधान मिळेल. 


मकर रास (Capricorn Horoscope Today)


आज कोणताही अट्टाहास न ठेवता कामांची पूर्तता करा. 


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


आज बऱ्याच जणांना प्रसिद्धीच्याच होतात येण्याची संधी मिळेल. तुमच्या अंगच्या गुणांना वाव मिळेल. 


मीन रास (Pisces Horoscope Today)


व्यवसाय नोकरीत स्पर्धकांना तोंड द्यावे लागेल. आता खालच्या लोकांवर जास्त विसंबून राहण्यात अर्थ नाही.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117         


हेही वाचा: 


Janmashtami 2024 : आज श्रीकृष्ण जन्माष्टमी! आपल्या मित्र-मंडळींना, नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा; साजरा करा कृष्ण जन्मोत्सव!