Horoscope Today 25 July 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज शुक्रवारचा दिवस आहे. आजचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. तसेच, आजपासून श्रावणाला (Shravan) सुरुवात होतेय. तसेच, अनेक ग्रहांचं संक्रमण देखील होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे, 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today).
मेष रास (Aries Horoscope)
करिअर : नवी योजना यशस्वी
आर्थिक स्थिती : गुंतवणूक करण्यासाठी उत्तम काळ.
प्रेम व नातेसंबंध : प्रेमात मोकळेपणा ठेवा, नविन ओळख वाढू शकते.
आरोग्य : मानसिक बळ वाढेल.
शुभ उपाय : सूर्याला पाण्याचा अर्घ्य द्या.
वृषभ रास (Taurus Horoscope)
करिअर : आर्थिक स्थैर्य
आर्थिक स्थिती : खर्च नियंत्रित ठेवा, मोठा लाभ संभवतो.
प्रेम व नातेसंबंध : जोडीदारासोबत वेळ घालवा, गैरसमज दूर होतील.
आरोग्य : थोडा थकवा
शुभ उपाय : लक्ष्मीला गुलाबाचं फूल अर्पण करा.
मिथुन रास (Gemini Horoscope)
करिअर : लेखन, शिक्षणात प्रगती
आर्थिक स्थिती : थोडी अस्थिरता जाणवेल, बचत करा.
प्रेम व नातेसंबंध : प्रेमसंबंधात थोडा तणाव. संवाद ठेवा.
आरोग्य : रक्तदाब नियंत्रणात ठेवा.
शुभ उपाय : विष्णू स्तोत्र पठण करा.
कर्क रास (Cancer Horoscope)
करिअर : निर्णयात भावनिकतेपासून दूर राहा.
आर्थिक स्थिती : नविन उत्पन्नाचे स्त्रोत सापडतील.
प्रेम व नातेसंबंध : जुने प्रेम परत येण्याची शक्यता.
आरोग्य : डोकेदुखी
शुभ उपाय : दुधात साखर घालून देवीला अर्पण करा.
सिंह रास (Leo Horoscope)
करिअर : वरिष्ठांशी संबंध चांगले
आर्थिक स्थिती : नवा व्यवसाय सुरु करण्याची संधी.
प्रेम व नातेसंबंध : प्रेमात स्थिरता, शुभ बातमी मिळू शकते.
आरोग्य : अपचन
शुभ उपाय : सूर्यदेवतेला तांदूळ अर्पण करा.
कन्या रास (Virgo Horoscope)
करिअर : आयडिया फळाला येईल.
आर्थिक स्थिती : खर्च वाढतील. बजेटनुसारच खर्च करा.
प्रेम व नातेसंबंध : रिलेशनशिपमध्ये स्पष्टता आवश्यक.
आरोग्य : सर्दी/कफ
शुभ उपाय : दुर्गासप्तशतीचा पाठ करा.
तूळ रास (Libra Horoscope)
करिअर : लाभाची संधी
आर्थिक स्थिती : नफा आणि प्रगती दिसेल.
प्रेम व नातेसंबंध : प्रेमात गोडवा वाढेल. एकत्र वेळ घालवा.
आरोग्य : थोडी अस्वस्थता
शुभ उपाय : महालक्ष्मी स्तोत्र पठण करा.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
करिअर : संयम ठेवा
आर्थिक स्थिती : यशस्वी आर्थिक व्यवहार संभवतो.
प्रेम व नातेसंबंध : प्रेमात स्पष्टपणा ठेवा. नवीन संबंधांची शक्यता.
आरोग्य : डोळ्यांची काळजी घ्या
शुभ उपाय : लाल कपड्यात मिठाई बांधून गरजूला दान करा.
धनु रास (Sagittarius Horoscope)
करिअर : थोडं दडपण
आर्थिक स्थिती : नवा आर्थिक करार फायदेशीर ठरेल.
प्रेम व नातेसंबंध : जुने प्रश्न मिटतील. नातं सुधारेल.
आरोग्य : झोप कमी
शुभ उपाय : केशर मिसळलेलं दूध दान करा.
मकर रास (Capricorn Horoscope)
करिअर : यश मिळेल
आर्थिक स्थिती : आर्थिकदृष्ट्या समाधानकारक दिवस.
प्रेम व नातेसंबंध : थोडा तणाव जाणवेल, संवाद वाढवा.
आरोग्य : सांधेदुखी
शुभ उपाय : शनी मंत्राचा जप करा – "ॐ शं शनैश्चराय नमः"
कुंभ रास (Aquarius Horoscope)
करिअर : नवा करार
आर्थिक स्थिती : अनावश्यक खर्चांपासून वाचावे.
प्रेम व नातेसंबंध : जुन्या आठवणी त्रासदायक ठरू शकतात.
आरोग्य : थकवा
शुभ उपाय : श्रीसूक्तचा जप करा.
मीन रास (Pisces Horoscope)
करिअर : चांगले बदल
आर्थिक स्थिती : अचानक धनलाभाची शक्यता.
प्रेम व नातेसंबंध : विवाहासाठी प्रस्ताव येतील. प्रेमात नवीन दिशा.
आरोग्य : गॅस्ट्रिक त्रास
शुभ उपाय : पिवळा फुल देवीला अर्पण करा.
(ही भविष्यवाणी पंचांगावर आधारित आहे. तुमच्या कुंडलीनुसार अधिक अचूक मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा.)
समृद्धी दाऊलकर
संपर्क क्रमांक : 8983452381
हे ही वाचा :