Horoscope Today 23 July 2024 : पंचांगानुसार, आज 23 जुलै 2024, सोमवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


आपल्या कामामध्ये इतरांनी केलेली ढवळाढवळ तुम्हाला अजिबात चालणार नाही. 


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


आज तुमच्या मनाची मानसिक बैठक चांगली ठेवायला लागेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागावे. 


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


अतिभावनाशीलता कोणतेही निर्णय अचूक घेऊ देणार नाही.


कर्क रास (Cancer Horoscope Today)


जवळच्या लोकांकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे. 


सिंह रास (Leo Horoscope Today)


अव्यवहारी निर्णयामुळे तोटा होऊ शकतो कोणतीही गुंतवणूक करू नये 


कन्या रास (Virgo Horoscope Today)


थोडे आरंभशूर बनाल त्यामुळे निश्चयी भूमिका ठेवायला लागेल.


तूळ रास (Libra Horoscope Today)


नोकरीमध्ये वरिष्ठासमोर तुमची बाजू स्पष्टपणे मांडायला लागेल.


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


तब्येतीची काळजी घ्या योग्य औषधोपचारामुळे तुमची कार्यक्षमता वाढू शकते. 


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


व्यवसायात नवीन योजना साकार करण्यासाठी भांडवलाची गरज भासेल. 


मकर रास (Capricorn Horoscope Today)


घरामध्ये मी म्हणेन ते प्रमाण अशी कृती ठेवली तर विरोध होईल. 


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


स्वतःच्या कोशातच आज जास्त  वावराल. त्यामुळे इतरांच्या स्वभावाचा अंदाज नीटसा येणार नाही 


मीन रास (Pisces Horoscope Today)


आज इतरांपेक्षा थोडे वेगळे वाटणार आहात. तुमच्यातील आनंदी वृत्ती इतरांना सुखावून जाईल.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117                                         


हेही वाचा:


Numerology : प्रचंड धनवान आणि अहंकारी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; आपलं रहस्य गुपित ठेवण्यात असतात एक्सपर्ट