Horoscope Today 17 October 2024 : हिंदू पंचांगानुसार, आज 17 ऑक्टोबरचा दिवस म्हणजेच आज गुरुवारचा दिवस आहे. गुरुवारचा वार हा दत्तगुरुंचा वार असल्या कारणाने तो अनेक अर्थाने खास असणार आहे. तसेच, आज काही राशींच्या लोकांना याचा लाभ मिळणार आहे तर काही राशींना याचा तोटादेखील मिळणार आहे. त्यामुळे सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असेल? कोणासाठी आजचा दिवस फलदायी ठरेल? यासाठी सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


तुम्हाला फायदेशीर वाटणाऱ्या घटना घडतील त्यामुळे मूडही चांगला राहील. 


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


आज जोडीदाराची उत्तम साथ मिळाल्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. 


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


घरामधील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये तुमचा सिंहाचा वाटा असेल. 


कर्क रास (Cancer Horoscope Today)


नोकरीमध्ये ज्यादा अधिकार मिळण्यासाठी तुमची वर्णी लागेल. 


सिंह रास (Leo Horoscope Today)


नियोजनबद्ध काम झाल्यामुळे समाधानी रहाल. महिला थोड्या पराधीन राहतील. 


कन्या रास (Virgo Horoscope Today)


आज भविष्यकाळातील योजना आणि वेळापत्रक तुमच्या डोक्यात पक्के असणार आहे तशी पावले उचलाल. 


तुळ रास (Libra Horoscope Today)


तुमच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाशित टाकणारे ग्रहमान असल्यामुळे आपल्यात सुधारणा करून कशी प्रगती साधता येईल याचा विचार करा. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


तुम्हाला उद्योगी ठेवण्यामध्ये ग्रहांची साथ मिळेल कामाची योग्य दिशा ठरवाल. 


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


आज वेगवेगळ्या संधी मिळतील पण तू दारात आलेली संधी आहे हे ओळखा. 


मकर रास (Capricorn Horoscope Today)


पैसा मिळवण्याचे अनेक पर्याय समोर उपलब्ध असतील त्याचा फायदा करून घ्या. 


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


आर्थिक परिस्थिती सुधारेल महिला आणि विद्यार्थ्यांनी अहंकार टाळावा. 


मीन रास (Pisces Horoscope Today)


आज स्वतःच्या कामावर विश्वास ठेवाल त्यामुळे हातून काम चांगले होईल.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117         


हेही वाचा: 


Diwali 2024 : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर! घराची साफसफाई करण्याधीच बाहेर काढा 'या' 4 वस्तू; लक्ष्मीची सदैव कृपा राहील