Horoscope Today 15 March 2025 : पंचांगानुसार, आज 15 मार्च 2025, म्हणजेच आजचा वार शनिवार. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


परिस्थितीवर मात करण्याची शक्ती आज तुम्हाला मिळणार आहे.


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


आज उगीच काळजी न करणे चांगले नोकरी करणाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर करू नये.


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


दुसऱ्याच्या तंत्राने चाळणी तुम्हाला जमणार नाही थोड्या चंचल स्वभावामुळे नुकसान संपवते.


कर्क रास (Cancer Horoscope Today)


नोकरी व्यवसायात थोडे धाडस करायला हरकत नाही आर्थिक मान वाढेल.


सिंह रास (Leo Horoscope Today)


ज्यांचा बोलण्याचा व्यवसाय आहे त्यांना आर्थिक फायद्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या संधी मिळतील.


कन्या रास (Virgo Horoscope Today)


संततीच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लागेल विद्यार्थ्यांनी हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नये.


तूळ रास (Libra Horoscope Today)


उपासना मार्गात मन रमण जाई ज्येष्ठांनी पथ्य पाणी सांभाळणे आवश्यक आहे.


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


घरामध्ये काही कलात्मक बदल करण्याच्या मागे लागल त्यासाठी बराच खर्चही कराल.


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


तुमच्या कलात्मक दृष्टीला आव्हान मिळणार आहे महिलांचा भरपूर सहभाग कामामध्ये राहील.


मकर रास (Capricorn Horoscope Today)


स्वभावातील कणखरपणा व्यवहारात निश्चित उपयोगी पडून वाद्याची साथ मिळेल.


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


तुमच्यातील कल्पनाशक्ती तुम्हाला उत्तम काम करण्यास प्रेरणा देणार आहे.


मीन रास (Pisces Horoscope Today)


खोचक बोलून दुसऱ्यातील अवघडून शोधण्याचे टाळा अति स्पष्ट वक्तेपणा गोत्यात आणण्याची शक्यता आहे.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117         


हेही वाचा: 


Astrology : 15 मार्चचा दिवस 'या' 5 राशींसाठी ठरणार गेम चेंजर! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार