Horoscope Today 14 July 2025: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 14 जुलैचा दिवस आहे. आजचा वार सोमवार आहे. हा दिवस भगवान शंकराला समर्पित आहे. मात्र आजच्या संकष्टी चतुर्थी देखील आहे. त्यामुळे आजचा दिवस खास आहे. त्यामुळे, 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे? या संदर्भात सविस्तर जाणून घेऊयात. सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य जाणून घ्या (Horoscope Today).
मेष रास (Aries Horoscope)
प्रेम: थोडा गोंधळ संभवकरिअर: कामात नवे प्रयत्नआरोग्य: थकवा जाणवेलउपाय: "ॐ चंद्राय नमः" जप करा
वृषभ रास (Taurus Horoscope)
प्रेम: संवाद वाढेलकरिअर: निर्णय घ्या शांतपणेआरोग्य: पचन संबंधित त्रासउपाय: दुधात केशर घालून सेवन करा
मिथुन रास (Gemini Horoscope)
प्रेम: नवीन ओळख उपयोगी ठरेलकरिअर: बोलण्यात संयम ठेवाआरोग्य: मानसिक अस्वस्थताउपाय: सोमवारी शिवलिंगावर पाणी अर्पण करा
कर्क रास (Cancer Horoscope)
प्रेम: भावना स्पष्ट होतीलकरिअर: महत्त्वाची बैठक यशस्वीआरोग्य: डोकेदुखीउपाय: चंद्राला पाणी अर्पण करा.
सिंह रास (Leo Horoscope)
प्रेम: जवळीक वाढेलकरिअर: आर्थिक प्रगतीआरोग्य: उष्णतेचा त्रासउपाय: "ॐ नमः शिवाय" 11 वेळा जपा
कन्या रास (Virgo Horoscope)
प्रेम: शांत संवाद आवश्यककरिअर: जुने प्रकल्प पूर्ण होतीलआरोग्य: थोडी थकवाउपाय: सोमवारी दुधाचा अभिषेक करा.
तूळ रास (Libra Horoscope)
प्रेम: मनोमिलनकरिअर: आर्थिक योजना फायदेशीरआरोग्य: त्वचासंबंधी तक्रारीउपाय: पांढऱ्या फुलांचा उपयोग करा पूजेत
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
प्रेम: जुन्या गोष्टी विसराव्यातकरिअर: सहकाऱ्यांशी समन्वय ठेवाआरोग्य: पचन त्रासउपाय: चंदन लावून ध्यान करा
धनु रास (Sagittarius Horoscope)
प्रेम: मनात प्रेमभावनाकरिअर: कामात पुढाकार घ्याआरोग्य: सांधेदुखीउपाय: सोमवारी महादेवाची आरती करा
मकर रास (Capricorn Horoscope)
प्रेम: मन शांत राहीलकरिअर: यशस्वी चर्चाआरोग्य: थोडा थकवाउपाय: "ॐ सोम सोमाय नमः" जप
कुंभ रास (Aquarius Horoscope)
प्रेम: मैत्रीचे रूप घेईलकरिअर: खर्चावर नियंत्रण ठेवाआरोग्य: नेत्रताणउपाय: शिवलिंगावर दही अर्पण करा
मीन रास (Pisces Horoscope)
प्रेम: आध्यात्मिक जवळीककरिअर: नवीन कल्पना साकार होणारआरोग्य: थोडे अशक्तपणउपाय: सोमवारी शिव चालीसा पठण करा
(ही भविष्यवाणी पंचांगावर आधारित आहे. तुमच्या कुंडलीनुसार अधिक अचूक मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा.)
समृद्धी दाऊलकर
संपर्क क्रमांक : 8983452381