Horoscope Today 10 January 2025 : पंचांगानुसार, आज 10 जानेवारी 2025, शुक्रवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष (Aries Horoscope Today)


आज कोणतेही महत्त्वाचे निर्णय न घेता शांत बसणे सोयीस्कर ठरेल.


वृषभ (Taurus Horoscope Today)


लेखकांना आपल्या लेखन कलेत अनेक कौशल्य दाखविता येतील. महिलांच्या कलांना उत्तेजन मिळेल. 


मिथुन (Gemini Horoscope Today)


प्रसिद्धीच्या झोतात याल. नवनिर्मितीचा आनंद लुटाल.


कर्क (Cancer Horoscope Today)


मुलांच्या कर्तुत्वाचा आनंद घ्याल. शुभ घटना घडतील. 


सिंह (Leo Horoscope Today)


प्रेमात पडायची इच्छा असणाऱ्यांना जोडीदार भेटेल.


कन्या (Virgo Horoscope Today)


शत्रूंना गारद करण्याची संधी मिळेल. आत्मविश्वास बळावेल.


तूळ (Libra Horoscope Today)


आर्थिक चंचल भासली तरी कोठूनही मदत मिळू शकते.


वृश्चिक (Scorpio Horoscope Today)


नोकरी व्यवसायात धडाडी दाखवून वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.


धनु (Sagittarius Horoscope Today)


अंथरूण पाहून पाय पसराल. शांत वृत्ती ठेवून काम कराल.


मकर (Capricorn Horoscope Today)


जवळच्या लोकांमध्ये थोडे मतभेद झाल्यामुळे निराश व्हाल.


कुंभ (Aquarius Horoscope Today)


आज फक्त स्वतःचाच विचार कराल. व्यवसायात धाडसाची बाजू थोडी कमी पडेल.


मीन (Pisces Horoscope Today)


कधी कधी अति चिकित्सा कराल. मनाचा मोकळेपणा दिलदारपणा विसरल्यासारखा वाटेल.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117         


हेही वाचा: 


Rahu 2025 : शक्तिशाली राहू पालटणार 3 राशींचं नशीब; मार्चपर्यंत चांदीच चांदी, पदोपदी होणार आकस्मिक धनलाभ