Guru Purnima 2025 : गुरु पौर्णिमेचा दिवस हा आपल्या गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे. हा दिवस आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. यंदा गुरुपौर्णिेचा (Guru Purnima) दिवस 2025 मध्ये 10 जुलै 2025 रोजी साजरा केला जाणार आहे. (तारीख पंचांगनुसार थोडी बदलू शकते).

गुरु पौर्णिमेचे महत्त्व

गुरु पौर्णिमेचा दिवस हा महर्षी व्यास जयंती म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्यांनी वेदांचे वर्गीकरण, महाभारत, श्रीमद्भगवद्गीता आणि अनेक पुराणांची रचना केली. गुरु आणि शिष्य यांचे पवित्र नाते दृढ करण्याचा हा दिवस आहे. या दिवशी केलेले मंत्रजप, दान, गुरुसेवा आणि उपासना अनेक पटीने फळ देते. बृहस्पति ग्रह (Guru) ची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो.

गुरु पौर्णिमेला राशीनुसार उपाय आणि फायदा

मेष रास (Aries Horoscope)

  • पिवळ्या फुलांनी विष्णू पूजन आणि गुरू स्तोत्र पठण
  • करिअर, शिक्षणात यश

वृषभ रास (Taurus Horoscope)

  • गुरुंना वस्त्र दान करा, केशरचा तिळक लावा
  • आर्थिक प्रगती, विवाहयोग

मिथुन रास (Gemini Horoscope)

  • गुरू मंत्राचा जप (ॐ बृं बृहस्पतये नम:)
  • निर्णय क्षमता वाढेल

कर्क रास (Cancer Horoscope)

  • पिवळा गूळ व हरभऱ्याची डाळ दान
  • घरात सुख-शांती

सिंह रास (Leo Horoscope)

  • ब्राह्मण भोजन व गुरुंची सेवा
  • मान-सन्मान, पदोन्नती

कन्या रास (Virgo Horoscope)

  • पिवळ्या रंगाचा वस्त्र परिधान करून जप
  • मानसिक स्थैर्य, वैवाहिक सुख

तुळ रास (Libra Horoscope)

  • विद्यार्थ्यांनी गुरूंचे आशीर्वाद घ्या
  • शिक्षणात चमत्कारिक प्रगती

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

  • केशर तिळक, पितांबर धारण, ब्राह्मण पूजन
  • अडकलेली कामे पूर्ण

धनु रास (Sagittarius Horoscope)

  • गुरु मंत्र जप, भगवद्गीता वाचन
  • भाग्यबल प्रबळ होईल

मकर रास (Capricorn Horoscope)

  • गरिबांना पिवळा अन्न-वस्त्र दान
  • मानसिक चिंता दूर

कुंभ रास (Aquarius Horoscope)

  • गुरूचरण पूजन व सुवर्णदान (शक्य असल्यास)
  • करिअर मध्ये यश

मीन रास (Pisces Horoscope)

  • पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण आणि गुरु स्तोत्र
  • अध्यात्मिक उन्न

कोणत्या राशींना सर्वात जास्त फायदा होईल?

धनु, मीन, कर्क, कन्या आणि वृषभ

या राशींना गुरुची विशेष कृपा लाभेल कारण:या राशीवर गुरुच्या विशेष दृष्टि आहे.त्यांच्या कुंडलीतील गुरू अनुकूल आहे.या वर्षीच्या ग्रहस्थितीनुसार त्यांना भाग्योदय व लाभाचे संकेत आहेत.

गुरु मंत्र (सर्व राशीसाठी उपयोगी) :

“ॐ बृं बृहस्पतये नमः”(जप: 108 वेळा / 1 माळ)

आई वडील वरिष्ठ भाऊ बहीण पिन गुरु असतात त्यांच आदर करून भेटवस्तू देणे 

गुरुवर्य व्यक्तीना ना आदर देऊन सन्मान करणे 

- डॉ. भूषण ज्योतिर्विद

Numerology : 'या' जन्मतारखेचे लोक प्रेमात गटांगळ्या खातात; एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरसाठीही कुप्रसिद्ध, कमिटमेंट देणंही टाळतात