Goddess Durga Favorite Zodiac sign:  एका आईला ज्याप्रमाणे आपली सगळी मूलं सारखी असतात, त्याचप्रमाण ज्योतिषशास्त्रानुसार, देवी दुर्गेचा सर्व 12 राशींवर आपला आशीर्वाद ठेवते. परंतु काही राशींवर देवीचा विशेष आशीर्वाद असतो, ज्यांना जीवनात जे हवे असते ते सर्व मिळते. इतकेच नाही तर भगवतीच्या आशीर्वादाने त्यांची आर्थिक स्थिती देखील नेहमीच मजबूत राहते. तर मग ज्योतिषशास्त्राकडून जाणून घेऊया त्या भाग्यवान राशींबद्दल, ज्यांच्यावर देवीचा विशेष आशीर्वाद असतो. अनेक भक्त देवी दुर्गेचा आशीर्वाद मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात, पूजा करतात, उपाय करतात. देवीच्या आशीर्वादामुळे जीवनात अपार आनंद आणि समृद्धी मिळते. ती मनातल्या इच्छा पूर्ण करते. जाणून घेऊया त्या 3 राशींबद्दल, ज्या लोकांवर नेहमीच देवी दुर्गेचा विशेष आशीर्वाद असतो.

'या' लोकांवर देवी दुर्गेचा नेहमीच विशेष आशीर्वाद

ज्योतिषशास्त्रानुसार या लोकांवर देवी दुर्गेचा नेहमीच विशेष आशीर्वाद असतो. ज्यामुळे त्यांना त्यांच्या आयुष्यात सर्वकाही मिळते - संपत्ती, यश, लोकप्रियता. हे लोक गरीब कुटुंबात जन्मले असले तरी, ते त्यांच्या क्षमतेच्या आधारे उच्च पद आणि कीर्ती प्राप्त करतात.

देवी दुर्गेच्या आवडत्या 4 राशी

ज्योतिषशास्त्रानुसार, 4 राशीचे लोक देवी दुर्गेचे सर्वात प्रिय आहेत. असे मानले जाते की या राशींवर देवी दुर्गेचा विशेष आशीर्वाद आहे. जाणून घेऊया त्या कोणत्या राशी आहेत.

मेष

मेष राशीचे लोक जन्मापासूनच भाग्यवान मानले जातात. असे म्हटले जाते की ते ज्या कामाची सुरूवात करतात, त्यात त्यांना यश मिळते. नशीब त्यांना साथ देते. जीवन सुखसोयींनी भरलेले असते. या राशीच्या लोकांना त्यांच्या मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते.

सिंह

देवी दुर्गेच्या अपार कृपेने, सिंह राशीच्या लोकांचे नशीब बदलू शकते. व्यवसायात भरभराट होऊ शकते. देवी दुर्गेच्या कृपेने तुम्हाला आर्थिक संकटातून मुक्तता मिळू शकते. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रगती मिळू शकेल. सिंह हे देवी दुर्गेचे वाहन आहे आणि सिंह राशी देवीला खूप प्रिय आहे. सिंह राशीच्या लोकांना माँ दुर्गेचा देखील प्रिय असतो. देवी दुर्गेच्या कृपेने या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. हे लोक जन्मतः नेते असतात. ते राजकारणात, व्यवसायात भरपूर पैसा आणि नाव कमावतात.

तूळ

देवी दुर्गेचा या राशीवर विशेष आशीर्वाद असतो. देवीच्या कृपेने आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळते. वडिलोपार्जित मालमत्तेचा लाभ मिळू शकतो. विवाहित लोकांचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला समस्यांपासून मुक्तता मिळते. तुळ राशीवर देवी दुर्गेचा विशेष आशीर्वाद आहे. हे लोक विलासी जीवन जगतात. नाव आणि प्रसिद्धी मिळवतात. या लोकांची आर्थिक स्थिती देखील मजबूत राहते.

वृषभ

ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीच्या लोकांना देवी दुर्गेचा विशेष आशीर्वाद मिळतो. सर्व आव्हानांनंतरही त्यांना निश्चितच यश मिळते. ते धनाचे मालक बनतात. या लोकांना खूप प्रसिद्धी मिळते.

हेही वाचा :           

Lucky Zodiac Signs: अरे व्वा..श्रावणातला पहिलाच दिवस 'या' 5 राशींचं भाग्य घेऊन येतोय! 25 जुलैला ग्रहांचा अद्भूत संगम, भोलेनाथांची कृपा

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)