Dhanteras 2025: दिवाळी (Diwali 2025) अवघ्या काही दिवसांवर आहे. अशात धनत्रयोदशी (Dhanteras 2025) हा दिवस प्रमुख सणांपैकी एक आहे. कारण या दिवशी सुख-संपत्ती मिळण्याचे मार्ग मोकळे होतात. याचं कारण म्हणजे या दिवशी भगवान कुबेर यांची पूजा केली जाते. कुबेर देव (Lord Kuber) हे धनाचे देव मानले जातो. धनाच्या देवतेची पूजा केल्याने संपत्ती वाढते आणि आर्थिक अडचणी दूर होतात. भगवान कुबेराची पूजा केल्याने तुम्हाला गरिबी दूर होण्यास आणि संपत्ती मिळविण्यास मदत होते.
भगवान कुबेराची आरती केल्याने धन, समृद्धी. कल्याणाचे आशीर्वाद मिळतात...
भगवान कुबेराची पूजा करण्यासाठी, सकाळी स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला. पूजास्थळ स्वच्छ करा आणि भगवान कुबेराची मूर्ती स्थापित करा. भगवान कुबेराला पंचामृत (पाच अमृत) ने स्नान करा. चंदन, धूप, फुले, दिवे, नैवेद्य (गोड नैवेद्य) आणि अन्न अर्पण करा. त्यानंतर, भगवान कुबेराची आरती करा.
॥ ॐ जय यक्ष कुबेर हरे ॥
स्वामी जय यक्ष जय यक्ष कुबेर हरे।
शरण पड़े भगतों के, भंडार कुबेर भरे।
॥ ॐ जय यक्ष कुबेर हरे ॥
शिव भक्तों में भक्त कुबेर बड़े,
स्वामी भक्त कुबेर बड़े।
दैत्य दानव मानव से, कई-कई युद्ध लड़े ॥
॥ ॐ जय यक्ष कुबेर हरे ॥
स्वर्ण सिंहासन बैठे, सिर पर छत्र फिरे,
स्वामी सिर पर छत्र फिरे।
योगिनि मंगल गावैं, सब जय जयकार करैं॥
॥ ॐ जय यक्ष कुबेर हरे ॥
गदा त्रिशूल हाथ में, शस्त्र बहुत धरे,
स्वामी शस्त्र बहुत धरे।
दुख भय संकट मोचन, धनुष टंकार करे॥
॥ ॐ जय यक्ष कुबेर हरे॥
भांति भांति के व्यंजन बहुत बने,
स्वामी व्यंजन बहुत बने।
मोहन भोग लगावैं, साथ में उड़द चने॥
॥ ॐ जय यक्ष कुबेर हरे॥
यक्ष कुबेर जी की आरती,
जो कोई नर गावे, स्वामी जो कोई नर गावे ।
कहत प्रेमपाल स्वामी, मनवांछित फल पावे।
॥ ॐ जय यक्ष कुबेर हरे ॥
स्वामी जय यक्ष जय यक्ष कुबेर हरे।
भगवान कुबेराचा हा प्रभावशाली मंत्र
ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः॥
ॐ ह्रीं श्रीं क्रीं श्रीं कुबेराय अष्ट-लक्ष्मी मम गृहे धनं पुरय पुरय नमः॥
ॐ यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये॥
धनधान्यसमृद्धिं मे देहि दापय स्वाहा॥
हेही वाचा :
Surya Transit 2025: पुढच्या 2 दिवसांत मेष, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, कुंभ राशींना मोठा झटका! सूर्य संक्रमण संकट आणणार, सावधान...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)