Capricorn October Monthly Horoscope 2025: वैदिकज्योतिषशास्त्रानुसार, ऑक्टोबर 2025 महिनासुरुझालाआहे. ग्रहआणिनक्षत्रांच्याराशीबदलामुळेऑक्टोबरमहिनाखूपखासअसणारआहे. हामहिनाकाहीराशींसाठीखूपफलदायीअसणारआहे, तरकाहीराशींनायामहिन्यातविशेषकाळजीघ्यावीलागणारआहे. मकर (Capricorn)राशीच्यालोकांसाठीऑक्टोबरचामहिना (Monthly Horoscope) करिअर, आर्थिक, कौटुंबिकस्थितीच्याबाबतीतनेमकाकसाअसेल? जाणूनघेऊयात.
मकरराशीचीलव्हलाईफ (Capricorn October Monthly Horoscope 2025)
प्रेमाच्याबाबतीतयामहिन्याततुम्हालातुमच्याजोडीदाराकडूनपाठिंबामिळेल. अविवाहितांनीत्यांच्यानातेसंबंधांनाप्राधान्यद्यावे. तुमच्यावैवाहिकजीवनातकाहीमतभेदअसूशकतात, परंतुमहिन्याच्यामध्यभागीबाहेरजाण्याचेनियोजनकेल्यानेतुमचेनाते मजबूत होईलआणिमहिनाअनुकूलहोईल.
मकरराशीचेकरिअर (Capricorn October Monthly Horoscope 2025)
यामहिन्यातनोकरीकरणाऱ्यांनीकामावरसावधगिरीबाळगावी. 9 ऑक्टोबरनंतरतुमचीनोकरीचीपरिस्थितीसुधारेलआणिनशीबतुम्हालासाथदेईल. तुमच्यानिर्णयांमध्येशहाणपणाबाळगाआणियशनिश्चितमिळेल.अचानककरिअरमध्येबदलशक्यआहेत. तारेअनुकूलनाहीत, म्हणूनघाईघाईनेनिर्णयघेणेटाळा
मकरराशीचीआर्थिकस्थिती (Capricorn October Monthly Horoscope 2025)
आर्थिकबाबतीतबोलायचंझाल्यास, यामहिन्याच्यासुरुवातीलाहामहिनाआर्थिकबाबतीतफायदेशीरठरेल. यामहिन्यातपूर्वीगमावलेलेपैसेपरतमिळतील. तुमचेलक्ष्यनिश्चितकराआणियेणाऱ्यासमस्यांमुळेघाबरूनका. संबंधजपा.
मकरराशीचेआरोग्य (Capricorn October Monthly Horoscope 2025)
आरोग्याच्याबाबतीतऑक्टोबरमहिना आरोग्य मिश्रित असेल. कधीकधी सर्दी आणि ताप ही समस्या असू शकते. ग्रहांची स्थिती तुम्हाला आधार देईल आणि तुमच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरेल. महिन्याच्या मध्यापासून हवामानातील बदलांमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. तुमच्या आहाराची काळजी घ्या आणि थंड पाणी किंवा थंड पदार्थांचे सेवन टाळा.
हेही वाचा :
October 2025 Monthly Horoscope: आजपासून ऑक्टोबर महिना सुस्साट! 17 तारखेनंतर 'या' 5 राशींचा गोल्डन टाईम, कोणासाठी टेन्शनचा? 12 राशींचे मासिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
