Buddha Purnima Wishes In Marathi : बुद्ध पौर्णिमा ही वैशाख पौर्णिमेला साजरी केली जाते, या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता, त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे. बुद्ध पौर्णिमेचा (Buddha Purnima 2024) दिवस भगवान गौतम बुद्ध जयंती म्हणून देखील साजरा केला जातो. यंदा बुद्ध पौर्णिमा 23 मे रोजी आहे. या विशेष प्रसंगी तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींना खास शुभेच्छा संदेश (Buddha Purnima  Wishes In Marathi) पाठवू शकता आणि गौतम बुद्धांचे विचार तेवत ठेवू शकता. व्हॉट्सॲप स्टेटसला देखील तुम्ही हे खास संदेश ठेवू शकता.


बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा संदेश (Buddha Purnima  Wishes In Marathi)


हृदयात व आचरणात गौतम बुद्धांच्या विचारांची पेरणी होवो
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!


बुद्ध विचार आहेत, दुराचार नाही
बुद्ध शांती आहेत, हिंसा नाही
बुद्ध प्रबुद्ध आहेत, युद्ध नाही
बुद्ध शुद्ध आहेत, थोतांड नाही
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!


पौर्णिमेच्या तेजाने
तुमच्या जीवनातील
सर्व अंधार दूर होवो
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!


एक छोटी मेणबत्ती हजारो मेणबत्त्यांना
प्रकाश देऊ शकते तसेच
बुद्ध धम्माचा एक विचार तुमचं आयुष्य
उज्ज्वल करु शकतो
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!


सत्याची साथ सदैव देत राहा
चांगले बोला, चांगले वागा
प्रेमाचा झरा ह्रदयात स्फुरत ठेवा
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!


भगवान बुद्ध तुम्हाला प्रेम, शांती आणि
सत्याच्या मार्गावर प्रकाश देतील
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!


सत्याची साथ सदैव देत राहा
चांगले बोला चांगले वागा
प्रेमाचा झरा ह्रदयात स्फुरत ठेवा
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!


बोलण्याआधी – ऐका
खर्च करण्याआधी – कमवा
लिहिण्याआधी – विचार करा
सोडण्याआधी – प्रयत्न करा
मरण्याआधी – जगा
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!


जीवनात संकट आलं तरी बुद्धाप्रमाणे शांत राहा
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!


क्रोधाला प्रेमाने, पापाला सदाचाराने,
लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!


बुद्ध पौर्णिमेचा सण आहे
आनंद आणि साधनेने भरलेले घर असो
जो पण येईल तुमच्या मनाजवळ
तो नेहमी आनंदाने भरलेला असो
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!


क्रोधाला प्रेमाने,
पापाला सदाचारने,
लोभाला दानाने आणि
असत्याला सत्याने जिंकता येते
बुद्ध पौर्णिमेनिमित्त
आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!


आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याशी 
तुलना करत राहिल्यास तुम्हाला 
कधीच मनःशांती मिळणार नाही
आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहा
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!       


हेही वाचा:


Buddha Purnima 2024 : बुद्ध पौर्णिमेला 'या' 3 राशींवर राहणार शनीची विशेष कृपा; श्रीमंतीसह भौतिक सुखात होणार वाढ, पुढचा काळ आनंदीआनंदाचा