या कोलंबीचं वजन तब्बल 6 किलो...
एबीपी माझा वेब टीम | 18 Oct 2016 02:37 PM (IST)
1
या कोलंबीचं वजन तब्बल 6 किलो...
2
त्याच लाटांमध्ये सापडलेली ही भलीमोठी कोलंबी एका बोटीवरली लोकांच्या हाती लागली आहे.
3
ब्रिटनमध्ये निकोल वादळामुळे समुद्रात मोठ्या-मोठ्या लाटा उसळल्या आहेत.
4
मासे खाणारे अनेकजण बऱ्याचदा कोलंबीला पसंती देतात. पण छोटीशी दिसाणारी कोलंबी किती मोठी होऊ शकते हे पहिल्यांदाच समोर आलं आहे.