सनी लिऑनला डॉक्टरांचा खास सल्ला...
एबीपी माझा वेब टीम | 18 Oct 2016 11:48 AM (IST)
1
2
सनी लिऑनचे नुकतेच फेसबुकवर 2 कोटी फॉलोअर्स झाले आहेत.
3
'मला पारंपारिक चायनिज औषधं घेणं योग्य वाटतं. मला वाटतं की, मी हानिकारक पदार्थापासून दूर राहणंच योग्य.'
4
सनी म्हणते, 'माझ्या चायनीज डॉक्टरनं मला कॅफीन, अल्कोहल, मिल्क प्रोडक्ट, नॉनव्हेज (मी व्हेजिटेरिअन आहे. त्यामुळे काहीही त्रास नाही) आणि कोणतंही मसालेदार पदार्थ खाण्यास मनाई केली आहे.
5
सनीनं ट्विट केलं आहे की, 'मी अनहेल्दी आहे आणि माझं रक्त शुद्ध होण्याची गरज आहे. माझ्या शरीरात प्रचंड हिट आहे. यासाठी मी आता खास चहा पिते आहे. जो फारच बेचव आहे.
6
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑनचं म्हणणं आहे की, तिच्या डॉक्टरनं तिला शाकाहारी जेवण, म्हणजेच वेगन डायटचा सल्ला दिला आहे. तिला अल्कोहल, दुग्धजन्य पदार्थ आणि मसालेदार पदार्थांपासून दूर राहण्यास सांगितलं आहे.