बँकॉकची खरी थाई सिल्क तिच्या उत्कृष्ट गुणवत्तेसाठी आणि सुंदर डिझाईन्ससाठी प्रसिद्ध आहे

Image Source: ABP Live

कोरियन आणि थाई ब्युटी प्रोडक्ट्स खरेदी करण्यासाठी बँकॉक आवडते ठिकाण आहे

Image Source: ABP Live

मोबाइल ॲक्सेसरीज हेडफोन आणि इतर गॅजेट्स चांगल्या किमतीत मिळतात

Image Source: ABP Live

ट्रेंडी टीशर्ट ड्रेसेस आणि स्ट्रीट फॅशनच्या कपड्यांची खूप खरेदी होते

Image Source: ABP Live

स्टायलिश बॅग वॉलेट बेल्ट आणि फॅशन अॅक्सेसरीज पर्यटकांना आकर्षित करतात

Image Source: ABP Live

स्थानिक चिप्स मसाले करी पेस्ट आणि इन्स्टंट फूड लोक आठवण म्हणून खरेदी करतात

Image Source: ABP Live

थाई मसाज तेल हर्बल बाम आणि अरोमा मेणबत्त्यांना खूप मागणी असते

Image Source: ABP Live

लाकडी कोरीव काम सिरॅमिक आणि हाताने बनवलेल्या सजावटी वस्तू लोकप्रिय आहेत

Image Source: ABP Live

चांदीचे दागिने आणि मौल्यवान खड्यांपासून बनवलेले दागिने पर्यटकांची पसंती आहेत

Image Source: ABP Live

मॅग्नेट हत्तीच्या मूर्ती आणि थाई संस्कृतीशी संबंधित भेटवस्तू सर्वाधिक खरेदी केल्या जातात

Image Source: ABP Live