ईरानमधून पायीसुद्धा भारतात येऊ शकतो का?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixabay

इराणपासून भारताचे अंतर सुमारे 2500-3000 किमी पेक्षा जास्त आहे, जे पायी किंवा गाडीने पार करण्यासाठी आठवडे लागू शकतात

Image Source: pixabay

सर्वात प्रमुख मार्ग इराणमधून पाकिस्तान (बलुचिस्तान मार्गे)मार्गे भारतामध्ये (वाघा बॉर्डर) येणे आहे.

Image Source: pixabay

मध्य-पूर्वेत सध्याच्या लष्करी तणावामुळे इराणच्या जमिनी मार्गांचा वापर न करण्याची सूचना देण्यात आली आहे.

Image Source: pixabay

पाकिस्तान आणि भारतामध्ये वैध व्हिसा (ट्रान्झिट किंवा पर्यटक) असणे आवश्यक आहे. इराण-पाकिस्तान सीमा (उदाहरणार्थ तफ्तान) ओलांडणे आव्हानात्मक आहे आणि तेथील सुरक्षा स्थिती अस्थिर असू शकते.

Image Source: pixabay

काही लोक अफगाणिस्तान हेरात/कंदहार मार्गे भारतात येण्याचा पर्याय निवडतात, जो स्वतःच एक धोकादायक क्षेत्र आहे.

Image Source: pixabay

भारत सरकारने इराणमध्ये असलेल्या नागरिकांना दूतावासाच्या परवानगीशिवाय कोणत्याही भू-सीमेकडे न जाण्यास सांगितले आहे.

Image Source: pixabay

अवैध किंवा पूर्व सूचनेशिवाय सीमा ओलांडल्यास हेरगिरी किंवा बेकायदेशीर प्रवेशाच्या आरोपाखाली अटक होण्याचा धोका आहे

Image Source: pixabay

इराण आणि इजराइल यांच्यातील सुरू असलेल्या संघर्षांमुळे सीमेवर कडक पहारा आहे.

Image Source: pixabay

विमान प्रवासाने येणे सध्या सर्वात सुरक्षित आणि जलद मार्ग आहे

Image Source: pixabay