PCOD आणि PCOS यांत काय फरक आहे?

Published by: abp majha web team
Image Source: Pexels

पीसीओडी आणि पीसीओएस हे सर्वसामान्यपणे स्त्रीरोग संबंधित आहेत

Image Source: Pexels

महिलांच्या हार्मोनल आरोग्याला बाधा आणतात.

Image Source: Pexels

यामध्ये पुनरुत्पादक अवयव प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हार्मोन्स तयार करतात

Image Source: Pexels

पण तुम्हाला माहित आहे का की PCOD आणि PCOS मध्ये काय फरक आहे, चला जाणून घेऊया.

Image Source: Pexels

पीसीओडीमध्ये, स्त्रियांच्या अंडाशयात मोठ्या संख्येने अपरिपक्व किंवा अर्धवट परिपक्व अंडी तयार होतात

Image Source: Pexels

याव्यतिरिक्त, कालांतराने ह्या अंडाशयात सिस्ट तयार होतात.

Image Source: Pexels

पीसीओएस हा एक प्रकारचा चयापचय विकार आहे, ज्यामध्ये महिलांच्या प्रजनन काळात हार्मोन्समधील असंतुलनामुळे शरीरावर परिणाम होतो.

Image Source: Pexels

महिलांमध्ये पुरुष संप्रेरकांचे प्रमाण वाढल्यामुळे मासिक पाळी थांबण्याची शक्यता असते.

Image Source: Pexels

PCOS मुळे स्त्रियांमध्ये वंध्यत्व, टाइप 2 मधुमेह, एंडोमेट्रियल कर्करोग होऊ शकतो

Image Source: Pexels

पीसीओडीमध्ये फारशी गंभीर समस्या नसते.

Image Source: Pexels